भगवंत

 " भगवंत माझ्यावर दिव्य प्रेम करतो , चोविस तास गुप्त रूपाने माझ्याबरोबरच राहतो , माझी सगळी कामे पण करतो , आणी संकटात रक्षणही करतो व असह्य शत्रूंचा संहारही करतो..." असा विश्वास , प्रेम व श्रद्धा असेल तर तशी दिव्य अनुभूति पण सतत मिळतच राहते.पाहीजे ते पण सर्व मिळत राहतं.भगवंतावर खरं प्रेम तरी करून बघा.

।। श्रीकृष्ण: शरणं मम् ।।

🙏🙏🙏🕉🚩


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर