Posts

पत्रकार परिषद

 संयुक्त सुरक्षा पत्रकार परिषद जो देश के सभी पत्रकारों के हित में काम करती है , संगठन के राष्ट्रीय तथा हर राज्य में कार्यकारीणी नियुक्त करनी है... मुक्त पत्रकार , प्रेस मिडिया तथा इलेक्ट्रॉनिक्स मिडिया के सभी पत्रकार अपना संपूर्ण बायोडाटा निचे के व्हाट्सअप नंबर पर भेज सकते है... राष्ट्रीय अध्यक्ष संन्माननीय  श्री अंकुश राघवजी  विनोदकुमार महाजन  राष्ट्रीय सचिव एवं राष्ट्रीय मिडिया प्रभारी  व्हाट्सअप नंबर  +91 8329894106

अंतरराष्ट्रीय

 विज्ञापन : - अंतरराष्ट्रीय कार्य के लिये , सदैव साथ रहने वाला , सोशल मीडिया , फोर व्हीलर चलाने वाला और देश विदेशों में साथ रहनेवला , मराठी , हिंदी , इंग्लिश पर होल्ड रखनेवाला , सुसंस्कृत , निर्व्यसनी युवक काम को चाहिए ! रहना खाना और उपर से यथोचित मानधन दिया जायेगा ! अपना बायोडाटा नीचे के ( केवल ) व्हाट्सअप पर भेज देना ! विनोदकुमार महाजन  व्हाट्सअप नंबर  +91 8329894106 भारत देश...

सावधान

 समाजात नेहमी विष आणि द्वेष पसरवणाऱ्या पासून नेहमी सावध आणि दूर रहा... यामुळे मनस्ताप थांबून उत्कर्ष होईल... विनोदकुमार महाजन

कलियुगी न्याय

 लोकं ? ९९ टक्के चांगुलपणा आणि प्रेम याला कींमत देत नाहित तर चुकून १ टक्के चूक झाली तर ? त्याला १ हजार पट शिक्षा करतात... कलियुगी न्याय... विनोदकुमार महाजन

बी हैपी

 आजपर्यंत माझ्या जीवनात कितीही भयावह समस्या आल्या तरी माझ्या अण्णांच्या दिव्य शक्तीने त्या संपल्या आहेत... होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची क्षमता भगवंताची कृपा प्राप्त व्यक्ती मध्ये नक्कीच असते.अशा व्यक्ती जीवनामध्ये कधीच हारत नसतात... म्हतारा झालो , आजारी आहे , अनाथ आहे , आर्थिक समस्येत सापडलो आहे...पण ? अजूनही हींमत हारलेलो नाही...कारण खात्री आहे... अंतिम विजय माझा आहे... तू जर माझ्या पोटची असशील तर खंबीरपणे सगळ्या संकटांना तोंड देऊन बाहेर पडायला शीक... वेळ कितीही भयानक असू दे... विजय ईश्वरी शक्ती चाच होत असतो...कुणी कितीही बदनाम केले अथवा संकटे आणली तरी दैवी पुरूष डगमगत नसतात... ये भी दिन जायेंगे , तेरे भी दिन आयेंगे...बी हैपी...

ईश्वरी शक्ति

 जीवनात सगळं भयानक घडत असताना , संकटाच विनाशकारी वादळ आलेल असताना मन व बुध्दी स्थिर ठेऊन खंबीर मनाने पावले उचलून योग्य निर्णय घेतले तर ? कितीही भयावह प्रसंगावर नक्कीच विजय मिळवता येतो...विचारणीय...सद्या देशात राक्षसी शक्ती द्वारा संपूर्ण देश बरबाद करण्यासाठी असेच विनाशकारी व विषारी वादळ उठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का ? पण ? ईश्वरी शक्ति पुढे राक्षसी शक्ती नेहमीच हतबल असतात..च... विनोदकुमार महाजन

दु:ख

 आयुष्यातील दुःख आणि वाईट काळ हा भोगूनच संपवायचा असतो.त्याला कधिही कंटाळायचं नसतं.ईश्वरी नामस्मरणाने दुःख भोगण्याची शक्ती हजारो पटीने वाढते.जय हरी विठ्ठल. 🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन