एक खुलासा

 एक खुलासा


विनोदकुमार महाजन


👆👆👆👆👆


मी चार दिवसापूर्वी फेसबुक वर एक पोष्ट टाकली होती.

त्यामध्ये प्रेम या विषयावर एक हिंदी कविता टाकली होती. व सोबत दोन गुलाबाची फुले एकत्र टाकली होती. त्या फुलासोबत एक बाटली दाखवली होती.ती दोन गुलाबाची फुले मी व्हाट्सएप ग्रुपवरून घेतली होती.पण अनावधानाने त्याचा अर्थबोध न झाल्यामुळे तो फोटो टाकला होता.माझ्यावर प्रेम करणा-या अनेक मित्रांनी त्याबद्दल मला विचारले होते.म्हणून हा खुलासा करत आहे.

त्याचा कोणी कांही गैरसमज करून घेऊ नये.

शुध्द , पवित्र ,निरपेक्ष व ईश्वरी प्रेम दाखवण्याचा तो एक प्रयत्न होता.

जय हरी.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर