यशाची गुरूकिल्ली

 सुख मिळो वा दु:ख

अमृत मिळो वा विष

आनंद मिळो वा क्लेश

मान मिळो वा अपमान 

स्वर्ग मिळो वा नर्क

सद्गुरु चरणांपाशी नेहमी

लीन , निगर्वी , समर्पित 

राहीले पाहिजे

तरच स्वर्गीय देवीदेवतांशी निरंतर नाते जोडले जाते


स्वर्गीय सुख नको

धन वैभव नको

ऐश्वर्य नको

मान-सम्मान नको

यश किर्ती नको

मोक्ष ही नको

पवित्र सद्गुरु चरणकमलांशी जन्मोजन्मी एकरूपता

हेच एकमेव वरदान हवे


निरपेक्ष , पवित्र प्रेम हीच

अंतिम यशाची गुरू किल्ली आहे


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर