काळावर विजय

 काळावर विजय , अदृश्य कालसर्पाच्या विळख्यावर विजय , गृहदशेच्या नरकयातनादाई चक्रव्युहावर विजय , नशीबावर विजय , कर्मगतिवर विजय , प्रारब्ध गतिवर विजय , मनुष्य रूपी  षडयंत्रकारी सर्पाच्या विळख्यावर विजय मिळवुन एक आनंददायी , यशस्वी जीवन जगण्यासाठी अखंड गुरूमंत्राचा जप व अथक खडतर तपश्चर्या गरजेची आहे . तेंव्हा जीवनात निश्चितच चमत्कार होतातच , असा माझा स्वानुभव आहे .


।। गुरूरब्रम्हा गुरूरविष्णु गुरूरदेवो महेश्वर : गुरु : साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम : ।।

मला ब्रम्हज्ञान देऊन माझ्या नरदेहाचे सार्थक करणाऱ्या माझ्या गुरूमाऊली आण्णांचा त्रीवार जयजयकार असो .


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर