खंडोबा भैरोबा

 आमच्या कारीचा खंडोबा, सोनारीचा भैरोबा महादेवाचाच अवतार आहे


कारीच्या खंडोबाने माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली तर भैरोबाने हातावर धन दिले


हर हर महादेव

Comments