सावधान

 सावधान 

सावधान मित्रांनो 

मार्केट मध्ये सध्या असे फसवे एप आले आहेत की त्यांचा सध्या जोरात धुमाकूळ चालू आहे.तुम्ही एवढे पैसे मिळवाल , तेवढे पैसे मिळवाल अशी जाहिरात करून तुम्हाला भूरळ घालतात.आणी तुम्ही एप डाऊनलोड केले की हळूहळू तुमच्या नकळत तुमच्या अकाउंट वर डल्ला मारायला सुरुवात करतात.आधी केवळ एक रूपयाचे आमीश दाखवून अकाउंट हॅक करतात आणी एटो कटींग पमेंट लावून तुम्हाला लुटत आणी फसवत राहतात.

सावधान.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म