Posts

Showing posts from August, 2026

कपाळकरंटे

 गुरुचा मार गुरूच्या शिव्या अथवा गुरूचे काठीने मारणे म्हणजे ? आपले कर्म जाळून आपले जीवन सुखी करण्याचे अमृत असते. पण ? कपाळकरंटे , अभागी आणि कर्म दरीद्री माणसं हे समजून न घेता गुरूवरच प्रतिघात करतात.म्हणूनच गुरू पारखल्याशिवाय शिष्य स्विकारत नाहीत. सद्गुरू आण्णा की जय  विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏🌹

महापूर

 महापूर.... विनोदकुमार महाजन  ( जीवनाच्या ) महापुरामध्ये आपले कांहीं सहप्रवासी ? विनाशकारी व प्रचंड पाण्याच्या वेगात वाहून चाललेले असतात.आपण ❓त्या प्रचंड महापूरातून ( आध्यात्मिक साधनेमुळे ) बाहेर पडतो पण ⁉️आपले सहप्रवासी ? कायम स्वरुपी त्या महापुरात वाहून जातात...??? ( दृष्टांत...?? ) 🤔🫣🫣🫣

अमेरीका

 शायद...अगले दो तीन महिने के अंदर , हिंदुत्व पर आधारित बीग बजेट अंतरराष्ट्रीय फिल्म निर्माण के उद्देश से ( व्हिसा पासपोर्ट बनते ही ) मैं दो साल के लिये अमेरीका जा रहा... हिंदुत्व का आगे का कार्य शायद...आजीवन अमेरीका में ही रहकर करूंगा...इस विषय पर किसी को अधिक जानकारी चाहिए तो मेरे निचे के व्हाट्सअप नंबर पर संपर्क करना... अंतरराष्ट्रीय पत्रकार  विनोदकुमार महाजन  +91 8329894106

घरदार

 ईश्वरी कार्य धर्म कार्य यासाठी कायमस्वरूपी घरदार , नातेवाईक यांचा त्याग करावाच लागतो का ? घरदार न सोडता ईश्वरी कार्य सफल होऊ शकते का ? विनोदकुमार महाजन

ईश्वरी कार्य के लिये

 भक्ती वेदांत प्रभुपाद जी ने पत्नी और बच्चों को , सुभाष चंद्र बोस जी ने पत्नी और बेटी को , नरेंद्र मोदी जी ने पत्नी और भाई बहनों को ,सभी रिश्तेदारों को ? सदा के लिये क्यों छोड दिया ? ईश्वरी कार्य के लिये ? धर्म कार्य के लिये ? सनातन धर्म के लिये ? सबकुछ त्याग दिया ?? विनोदकुमार महाजन

श्रीखंड्या

 पैठण के एकनाथ महाराज जी के घर में स्वयं भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या बनकर गुप्त रूप में रहकर पाणी भरता था ? और उनका इकलौता बेटा हरी पंडीत ? एकनाथ महाराज जी से झगडा करके काशी चला गया था ! नियती का खेल भी बडा अजीब होता है !! जय श्रीकृष्ण !!! विनोदकुमार महाजन

धर्म रक्षा

 *महाभारत के समय* *में ??*  [ *विनोदकुमार* *महाजन*  ] कौरव पांडवों का घनघोर रणसंग्राम से नाश हुवा ? यादव कुल का नाश हुवा ? श्रीकृष्ण का एक बाण से ? अवतार कार्य समाप्त हुवा ? भगवान के आंखों के सामने सबकुछ ? हुवा ?? क्यों ? सत्य की रक्षा के लिये ?? धर्म की रक्षा के लिये ??? युगों युगों से लेकर ? युगों युगों तक ?? धर्म की तथा सत्य की रक्षा के लिये ? ऐसा ही होता रहेगा ???  *घनघोर रणसंग्राम...?* 💥💥💥💥

मानवता

 एक " वो...? " है जो अपने धर्म के लिये मर मिटने को तैय्यार है और ? एक " ये " है जो धर्म का भी हॅंसी मजाक बनाते है... सोचो , समझो , जानो , जागो... मानवता की जीत के लिये ? हैवानियत ? हरानी होगी... विनोदकुमार महाजन

सुखाचा मंत्र

 *ईश्वरी सिध्दांत*   *विनोदकुमार महाजन*  🌹🌹🌹🩷 तुमचे उच्च कोटीचे चांगुलपण , तुमचे उच्च कोटीचे ईश्वरीय प्रेम याच्याशी..." त्यांना..." कांहीही घेणंदेणं नसेल तर ? तुम्हीही त्यांच्याशी कांहीही  " घेणंदेणं " ठेऊ नका. तुम्ही शुद्ध प्रेम करूनही तुमचा द्वेषच केला जात असेल तर ? प्रतिशोध न घेता ते स्थान कायमचे सोडून दूर निघून जा. व ईश्वरी सेवेत राहून ईश्वराशी एकरूप होऊन जा.  *हाच परमोच्च सुखाचा* *मंत्र आहे.* 🩷🌹🌹🌹

हेकेखोर

 हेकेखोर तर्कटी हटवादी माणसं दुर्योधनासारखी असतात.त्यांना कितीही समजावलं तरी उपयोग होत नाही. स्वतः बरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करणारच अशी माणसं.अहो दुर्योधनापुढे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णानेही हात टेकले तीथे आपण कोण ??  *विनोदकुमार महाजन*

ईश्वरी प्रेम

 *विनोदकुमार महाजन*  प्रेम हे शुद्ध असतं , पवित्र निष्पाप निरागस निरपेक्ष असतं.गुलाबाच्या पाकळ्या सारखं कोमल असतं.त्यात निरंतर ओढ असते.ते धन वैभवाच्या पलिकडचं असतं.त्यात मान अपमान यांना थारा नसतो.असं प्रेम भगवंताला आवडतं. करून तर बघा खरं प्रेम...अगदी राधाकृष्णा सारखं. 🩷🩷🌹🌹

दादा कोंडके

 दादा कोंडके एकटे का जगले ? " एकटा जीव सदाशिव " हा त्यांचा सिनेमा काय दर्शवितो ? करोंडोंची संपत्ती असुनही एकटे का जगले ? " चल रं वाघ्या रडू नको , पाया कुनाच्या पडू नको , अन् दुनिया सारी जरी उलटली न् मला कधी रं सोडू नको..." असं दुःखी गाणं ते का म्हणाले ? त्यांचा कुणावरच विश्वास राहीला नव्हता ? जगात कोणी कोणाचं नाही ? हे सत्य त्यांना उलगडलं होतं ? तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा... विनोदकुमार महाजन

विजय

 *विनोदकुमार महाजन*  तुम्हाला ईश्वरी शक्तिचे वरदान असेल , दैवी सहायता असेल , तुमच्या कडे दैवी शक्ती जागृत असतील तर ? प्रत्यक्ष काळावर विजय , जीवघेण्या अनेक आजारावर विजय,मोठमोठ्या भयंकर संकटावर विजय , मृत्यू योगासारख्या मोठमोठ्या गंडांतरावर विजय व भल्यामोठ्या सापांसारख्या अनेक शत्रूंवर विजय , जटील आर्थिक समस्येवर विजय मिळवणे सहज शक्य आहे.  *अनुभव हीच खात्री.*  🙏🙏🙏

आयुष्य

 *तोडकं मोडकं आयुष्य ज्याला सुंदर करता येत तोच खरा जगतो. कारण आयुष्य अगोदरच सुंदर असेल, ठीक ठाक असेल तर त्याला सुंदर करण्यात काय गंमत? त्यामुळे विस्कटलेले आयुष्य निस्तरण्यातच जीवनाची खरी गंमत आहे.* 🚩🚩 *जय श्री राम* 🚩🚩 🌺 विनोदकुमार महाजन🌺

कलियुगी मनुष्य

 ब्रम्हांड नायक भगवंत गरीब भिका-याच्या रूपात धरतीवर अवतरला तर ❓ ( ✍️ *विनोदकुमार* *महाजन* ) स्वार्थी मनुष्य प्राणी त्याची ? त्या परमात्म्याची सुध्दा...?? दे माय धरणी ठाय... अशी दयनीय आणि केविलवाणी , बीकट अवस्था करून टाकेल...कलियुगी उन्मादी, कृतघ्न मनुष्य प्राणी...⁉️

असली धर्म

 *धर्म के नाम पर ?* *वैश्विक उन्माद कब* *रूकेगा ??* ✍️ २९१७  *विनोदकुमार महाजन*  🕉️🕉️🚩✅ सबसे पहले धर्म क्या है यह देखते है ! संपूर्ण सृष्टी का कल्याण , समस्त मानवप्राणी का कल्याण , सभी सजीवों को अभय तथा ईश्वरीय रचना के अनुसार सृष्टी संतुलन बनाये रखने में जो सहायक सिद्ध होता है , वही धर्म होता है ! धर्म के नाम पर उच्छाद फैलाना , उन्माद फैलाना , दूसरों का जीना हराम कर देना, पशु पक्षीयों को अभय देने के बजाए , उनकी हत्या कर देना यह धर्म नहीं हो सकता ! अथवा नाही तार्किक विवाद में आता है ! यह वास्तव में अधर्म ही होता है ! जो वास्तव में भूतदया सिखाता है , परोपकार सिखाता है , मानवता की पूजा सिखाता है , सभी पर , सभी सजीवों पर दिव्य प्रेम करना सिखाता है , वही असली धर्म होता है ! तो संपूर्ण विश्व पर एक नजर डालकर आप ही बताईये , वास्तव में धर्म कौनसा है और धर्म के नाम पर , उन्मादी और विनाशकारी अधर्म कैसे फैलाया जा रहा है ? ऐसे उन्मादी अधर्म को और अधर्मीयों को रोकने के लिये , विश्व के संपूर्ण मानवता प्रेमी तथा पशुपक्षी और सजीव प्रेमीयों को एक होकर , ऐसे विनाशकारी उन्माद का विरोध करन...

वैश्विक उन्माद

 🕉️🚩🌹✅  *विनोदकुमार महाजन*  धर्म के नाम पर वैश्विक स्तर पर जो उन्माद फैलता जा रहा है वह ? समस्त मानव प्राणी तथा सजीव सृष्टी और सृष्टी संतुलन के लिये घातक साबीत हो सकता है ! विश्व के समस्त मानवता वादी तथा निसर्ग प्रेमीयों को संगठीत होकर , यह विनाशकारी उन्माद रोकना होगा...!!

परीक्षा

 *थंड डोक्याची अचूक* *रणनिती...!!*  ✍️ २९१६  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩✅ जीवनात चौफेर यशासाठी व प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळवण्यासाठी , अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी ब-याच वेळा अपेक्षित वेळेची प्रतिक्षा करणे जसे हितकारक असते तसेच थंड डोक्याने घेतलेले निर्णय सुध्दा अपेक्षित परिणामापर्यंत घेऊन जातात.ब-याच वेळा ह्रदयाचे न ऐकता अर्थात भावनेच्या आहारी न जाता , मेंदुने ते सुध्दा गरम नव्हे तर थंड मेंदुने घेतलेले निर्णय खूप महत्वपूर्ण ठरतात. ब-याच वेळा जीवनामध्ये असे चक्रव्यूह येतात अथवा शत्रू पक्षाकडून टाकले जातात की , आता सगळे काही संपले आहे असे वाटते.संयम आणि धैर्य ठेवून समोरच्या चक्रव्यूहाचा संपूर्ण अभ्यास करून , ते भेदन करण्याची व त्यातून यशस्वी पणे बाहेर पडण्याची अचूक रणनिती बनवली तर हमखास पणे चक्रव्यूह भेदन करून , अपेक्षित परीणामापर्यंत नक्कीच पोचता येते. आज देशातील स्थिती अशीच चक्रव्यूहा सारखी आहे.आरक्षण हटाव , आर‌क्षण बचाव या गंभीर समस्येमध्ये देश अडकतो की काय आणि विकास कामांना खीळ बसते की काय ? अशी भयंकर विचित्र परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली आहे. देश विघा...

थंड डोके

 *विनोदकुमार महाजन*  ह्रदयाचे न ऐकता मेंदूचे ऐका , अर्थातच कठीण प्रसंगामध्ये भावनेच्या आहारी न जाता , थंड डोक्याने घेतलेले निर्णयच अंतिम यशा पर्यंत घेऊन जातात. जय श्रीकृष्ण  🕉️🚩🪷✅

मच्छर

 एक छोटीसी सुई आपल्याला शरीरात खुपसायची म्हटले तरी त्रास होतो.आणी ? एवढासा मच्छर ? कधी येऊन रक्त पिऊन जातो कळतही नाही राव... कमाल आहे व्यूहरचनेची त्याच्या...आणी त्याहून कमाल आहे त्याला बनवणा-या ईश्वराची ? अन् माणूस मात्र फुकाच्या बढाया मारतो... विनोदकुमार महाजन

ईश्वरी वरदान

 आध्यात्म , हिंदुत्व , समाजकारण, राजकारण , अंतरराष्ट्रीय कार्य , पत्रकारिता, फिल्म निर्माण, लेखक , कवी,  फिलाॅसाॅफर, वैश्विक कार्य अशा अनेक क्षेत्रात उच्च कोटीचे कार्य करण्यासाठीच ईश्वराने मला निवडले असावे. विनोदकुमार महाजन  ईश्वरी वरदान...👍✅✅✅🕉️🚩

इच्छा पूर्ती

 मै सभी क्षेत्रों में केवल और केवल जीतने के लिये ही धरती पर आया हूं ऐसा मन में दृढ संकल्प किजिए !  *विनोदकुमार महाजन*  संकल्प पूर्ती के लिये दस दिशाओं से अथक प्रयास किजिए ! फिर भी यश नहीं मिल रहा है तो कठोर तपश्चर्या किजिए ! तपश्चर्या में बहुत शक्ती होती है ! कालभैरवनाथ की अखंड साधना से इच्छा पूर्ती महादेव प्रसन्न होकर , अपेक्षित वरदान देंगे... चंदन चावल बेल की पतीया , शिव जी कि ध्यान धरो रे , हे प्रभो मेरा काम करो रे...!! हर हर महादेव !!!

पुरूष हट्ट

 स्र्ती हट्ट असतो , बालहट्ट ही असतो , राजहट्ट ही असतो म्हणतात...मग पुरूष हट्ट असू शकतो का हो ? का पुरूषांनी नेहमी सगळे हट्ट पुरवत गप्पच रहायचं असतं का हो...??? तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत ? अगदी आयुष्य भर...??🤫🫢 🤔😜🫣🤣  *विनोदकुमार महाजन*

मायावी

 ज्यांना तुमच्याशी कांहीही घेणंदेणं नाही , तुमच्या सुखदुःखाशी कांहीही घेणंदेणं नाही , जगला काय अथवा मेला काय ?  अशी स्थिती असेल तर  ? अशी मायावी दुनिया कायमची तोडून टाकावी आणि कायमचे ईश्वराचे होऊन जावे .... जय जय रघुवीर समर्थ ...🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन

ईश्वर

 अगर  स्वर्ग से स्वयं ईश्वर देह धारण करके धरती पर गुप्त रूप से आकर रहेगा तो ? यह कलियुगी उन्मादी इंन्सान उसे भी तडपायेगा अथवा नरक यातनाएं देगा... 🕉️🕉️🕉️  *विनोदकुमार महाजन* 🌞🌞🌞🌞

गौमाता

 गौमाता सपनों में आकर बाते करती है अथवा दूध पिलाती है तो ? समझो... सचमुच में तुम उसके पुत्र ही हो...यकीनन... और तुम्हारे हाथों से बहुत बडा वैश्विक कार्य होनेवाला है... क्या तुम्हारे भी सपनों में गौमाता आकर बाते करती है ? जय गौमाता की...  *विनोदकुमार महाजन*  🙏🙏🙏

कृष्णाची गीता

 सापांचे कल्याण कधीच करता येत नसते. सापासारख्या विषारी व दुष्ट माणसांचे कल्याणही कधीच करता येत नसते.त्यांचे कल्याण करायला कोणी निघाला तर , त्याचेही आयुष्य उध्वस्त होईल. म्हणूनच श्रीकृष्ण देव असून सुध्दा , कंस दुर्योधनासारख्या सापासारख्या दुष्ट माणसांना ठार मारावे लागले.          *विनोदकुमार महाजन*  कृष्णाची गीता आजच्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी काय शिकवते...?? 💥💥💥❓

प्रतिघात

 घात झाला तर ? कृष्ण नितीप्रमाणे ?? प्रतिघाताने उत्तर द्यावे लागते का ??? तुम्हाला काय वाटते ? नक्की सांगा.... विनोदकुमार महाजन  ✅✅✅❓🔥

माझी आई

 माझी आई , ज्या आईच्या मायेसाठी , वात्सल्यासाठी मी रडत होतो...ती माझी आई... महालक्ष्मी मला सापडली...माझे अश्रू पुसणारी.... मला मायेने व काळजीने अत्यंत कोमल स्वरात म्हणते... " कशाला रडतोस ? कशाला काळजी करतोस ? कशाला चींता करतोस ? मी आता तुझ्या घरी रहायला आली आहे..." आई तुला कोटी प्रणाम दंडवत  विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏

प्रसन्न मन

 *विनोदकुमार महाजन*  जेवढे तुम्ही बिनधास्त , हसून खेळून मस्त रहाल , तेवढे आनंदी रहाल. स्वच्छ व शांत , निरोगी, प्रसन्न मन तेवढे ? म्हणजेच = आनंदाचे डोही आनंद तरंग.... जय हरी विठ्ठल... 🙏🕉️🚩🌹🩷

रियांश

 आरोग्य हेच सुखी जीवनाचे रहस्य व  रियांशचे अमृत ज्यूस हेच आरोग्य प्राप्तीचे कारण... त्वरित होमडिलीव्हरी साठी व्हाट्सअप संपर्क  विनोदकुमार महाजन  पत्रकार  8329894106

मनाची शांती

 विनोदकुमार महाजन  झोपडीतही मनाची सुख शांती समाधान हेच खरे राजऐश्वर्य आहे तर ? राजमहालातही मनाची गरीबी खरे दारीद्र्य आहे.

महालक्ष्मी माते

 *आई ....*   *विनोदकुमार महाजन*  महालक्ष्मी माते...🙏 सुख असू दे अथवा दुःख  श्रीमंती असू दे अथवा गरीबी  राजमहल असू दे अथवा झोपडी  माझी आई होऊन  जन्मोजन्मी माझ्या सोबतच रहा  निष्पाप प्रेम करत रहा. माझ्या *आण्णांनी* तुझी प्राप्ती मला करून दिली आहे... जन्मोजन्मी साठी... मनुष्य जातीचा काय भरवसा ? थोडे वाईट दिवस आले , गरीबी आली तर ❓⁉️घात करतील...साथ सोडतील.... दिव्य प्रेम करूनही जीवनभरासाठी ढसढसा रडवतील.. पण तू तर  सगळ्यांच्या पलीकडची माझी आई आहेस... जगद् अंबा आहेस.. आई...$$$ अंबे... जवळ घे.... मला तू दिलेले वचन  कधीच मोडणार नाहीस... जय अंबे जगदंबे  🙏🕉️🚩🩷🌹

सिध्दी

 दूर दर्शन और ? दूर का सुनाई देना !! विनोदकुमार महाजन  जैसी जैसी तपश्चर्या बढती रहती है , वैसे वैसे अनेक सिध्दियाॅं प्राप्त होती जाती है ! परकाया प्रवेश से दूसरों का , सुखदुःख जानना , पशुपक्षीयों से बाते करना , दूर से ही बाते सुनना , देखना , भविष्य की अनेक अच्छी बुरी घटनाएं देखना ,अपने साथ कौन अच्छी बुरी बाते करता है , षड्यंत्र करता है ? यह देखना और उसकी अदृश्य काट निकालना, जैसी अनेक सिध्दियाॅं कार्यरत हो जाती है ! जय हरी विठ्ठल... 🕉️🚩🩷🌹🌹

ईश्वर से प्रेम

 तु सभी को मेरा मेरा कहता है...ये मेरा वो मेरा...मेरा रिश्तेदार...मेरा दोस्त ? विनोदकुमार महाजन  अरे प्यारे...तुझे मेरा कोई कहता है क्या ? ये पहले देख...अजब दुनियादारी में मत फॅंसना... दूर चले जाना... ईश्वर से प्रेम 🪉 करना...🙏🙏🙏🕉️🚩🩷🩷🌹🌹🌹

ओरिजनल प्रेम

 ओरीजनल चांगुलपण वेगळं अन् चांगुलपणाचं नाटक वेगळं.तसेच ओरीजनल प्रेम वेगळे आणि ? प्रेमाचे नाटक वेगळे  विनोदकुमार महाजन  तुम्हाला काय आवडेल ? नक्की सांगा... जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹

ईश्वर

 जीवनात कांही गोष्टी अशा असतात की त्या  कधी कधी ईश्वर चरणावर अर्पण करायच्या असतात तर ? ( विनोदकुमार महाजन ) कांहीं गोष्टी कधी कधी ईश्वरावर सोपवायच्या असतात तर ? कधी कधी काळावर सोडून द्यायच्या असतात. हरी ओम...🙏🕉️🚩🩷🌹🌹

ससा

 खरं सांगा बरं मित्रांनो...  ( विनोदकुमार महाजन ) एक जुनी म्हण प्रचलित आहे  " ज्याच्या हाती ससा तो पारधी " मंजी काय रं बाबांनो...? 👍🫣🙏😜😂

साॅंप ?

 विनोदकुमार महाजन  साॅंपों पर प्रेम ? हंहं...🐍🐍🐍🫣 वह भी पवित्र शुद्ध और ईश्वरीय प्रेम ?? मत करिए... वह तो डस ही लेगा... पक्का... मतलब ? विश्वासघातकी और ? मतलबी लोगों से सावधान...!! देश को और ? देशवासिओं को ? डसने वाले जहरीले साॅंप...❓⁉️ 🐍🐍🐍

संन्मान

 विनोदकुमार महाजन  दूसरों का संन्मान करेंगे तो ? संन्मान ही मिलेगा और ? दूसरे का अपमान करेंगे तो ? अपमान ही मिलेगा... सबकुछ अपने हाथ में  जय श्रीकृष्ण  🙏🩷🩷🩷

नरदेहाचे सार्थक

 आला तसा गेला... विनोदकुमार महाजन  मनुष्य जन्माला आला , लहानाचा मोठा झाला , लग्न केलं , चार पैसे मिळवले , चार दोन पोरं जन्माला घातली  अन् ??? एक दिवस मरून गेला... व्यर्थ जन्म गेला... कुत्री मांजरं सुध्दा जगतातच ना ? अरे वेड्या जीवा , हिंदू धर्माचं थोड तरी कार्य कर...भगवंताला त्यानं खरंच आनंद होईल. हाच नर देहाचा उद्देश आहे. जागा हो. जय श्रीकृष्ण  🙏🕉️🚩🌹

अखंड भारत

 हिंदुराष्ट्र निर्माण व अखंड भारत... ( विनोदकुमार महाजन ) हा भारतीयांचा व सनातन संस्कृतीचा संन्मान आहे आणि तो संन्मान आम्ही परत मिळवणारच.

विकृती

 स्वतःच्या दोषाचे व अपयशाचे , दुःखाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे अन् स्वतः ? नामानिराळे रहायचे... ही सामाजिक विकृती  सज्जन शक्तिचा छळवाद करते. विनोदकुमार महाजन

राधाकृष्ण

 राधेनं श्रीकृष्णावर प्रेम केलं आणि ? श्रीकृष्णानेही राधेवर खरंखुरं प्रेम केलं.राधेचं लग्न दुसऱ्या बरोबर झालं आणि श्रीकृष्णाचं सुध्दा लग्न ? दुसऱ्या बरोबरच झालं.तरीही ? राधाकृष्णाचं प्रेम अजरामर झालं. आजतागायत... म्हणूनच... जय राधेकृष्ण...असंचं आजही म्हणतात. विनोदकुमार महाजन

सिध्दीयाॅं

 सिध्दियाॅं कैसे काम करती है ? विनासायास धन की प्राप्ती हो जाना , लोकप्रियता बढती जाना , सभी कार्यों में गती आना , जनमानस में उच्च कोटी की लोकप्रियता बढते रहना , असंभव कार्य भी संभव में बदल जाना , शत्रूओं का विनासायास उच्चाटन हो जाना जैसे अनेक कार्य बढते रहते है... सद्गुरू आण्णा की जय  🙏🙏🕉️🚩 विनोदकुमार महाजन

हिंदू

 हिंदू धर्म को , हिंदू देवीदेवताओं को , हिंदू साधुसंतों को , हिंदू महापुरूषों को , हिंदू संस्कृती को बदनाम करनेवालों के विरूद्ध कठोर कानून बनाकर तुरंत कारवाई करना अत्यावश्यक है... जय श्रीकृष्ण  विनोदकुमार महाजन

भगवान

 स्वकीय और समाज ने भी एक छोटासा बच्चा गहरी खाई में मरने के लिये फेंक दिया मगर ? उसे बचाने वाला भी स्वयं भगवान होगा तो ? उसे कौन मार सकेगा ? भक्त प्रल्हाद और हिरण्यकश्यपू  ?? विनोदकुमार महाजन

साप

 देश को और देशप्रेमीयों को डसने वाले जहरीले साॅंपों का तुरंत बंदोबस्त कौन और कैसे करेगा ? विनोदकुमार महाजन

श्रीकृष्णार्पणमस्तू

 आले देवाजिच्या मना , तेथे कोणाचे चालेना... एका झटक्यात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची क्षमता भगवंताची आहे.तिथे भूलभुलैया निर्माण करणारा व खोटी वचने देणारा य: कश्चित मानव प्राण्याची काय अवस्था ? श्रीकृष्णार्पणमस्तु...🙏🕉️🚩🌹 विनोदकुमार महाजन

गजब

 गजब का देश है यह यारों... प्रधानमंत्री को गाली बकने पर भी उसे तुरंत कठोर दंडीत नहीं किया जाता है ⁉️❓ लोकतंत्र के नाम से नंगानाच ? या विकास कामों में जानबुझकर बाधाएं उत्पन्न करना ⁉️ कठोर कानून बनाकर राष्ट्र द्रोहीयों पर कडी सजा का तुरंत प्रावधान बनाना होगा ! संसद में भी संस्कृती संपन्न आचरण के लिये भी कठोर कानून की तुरंत और सख्त जरूरत है... जय श्रीराम...🙏🙏🙏🕉️🕉️🚩 विनोदकुमार महाजन

अदृश्य जगत

 अदृश्य जगत खरंच आहे का ? हो...आपला श्वास अदृश्य , आत्मा अदृश्य तसे ब्रम्ह ही अदृश्य आहे.पिशाच योनी अर्थात भुतेखेते ही अदृश्यच असतात.पण त्यांचे अस्तित्व , अतृप्त आत्मा म्हणून केले जाते. ईश्वराने या दृश्य अदृश्य जगताचा सुंदर ताळमेळ घातला आहे. यावरच हे सृष्टी चक्र चालते. विनोदकुमार महाजन

भगवंताच्या इच्छेने

 चांगलं असो अथवा वाईट असो , जे कांहीं घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडते आणि जे घडते ते ही चांगल्यासाठीच घडते. विनोदकुमार महाजन

लक्ष्मी भगवंत

 मुंबईची भयंकर गरम हवा , सततचा घाम , थकवा , गर्दीचा महापूर , लोकलची चेंगराचेंगरी , बंद पिंजऱ्यातील फ्लैटचे जीवन, कोंडमारा यापेक्षा माझ्या भगवंताची बार्शी चांगली.मोकळी हवा , एकमेकांना साथ देणारी , भरभरून गप्पा मारणारी प्रेमळ माणसे म्हणजे जणू साक्षात स्वर्गीय वातावरण. त्यात लक्ष्मी भगवंताचे वरदान व वास्तव्य...याचे वर्णन शब्दाने काय करणार ? विनोदकुमार महाजन

लक्ष्मी नृसिंह मंदिर

 जीवन में संपूर्ण स्थैर्य तथा शांती समाधान के लिये माता महलक्ष्मी का वरदान चाहिए - मतलब शक्ती पूजा = और धधगता ईश्वरी तेज से संपूर्ण विश्वपर वायुगती से सनातन संस्कृती का कार्य बढाने के लिये नृसिंह उपासना चाहिए ...इसिलिए हर जगहों पर संस्कृती पूजक तथा संस्कृती संवर्धक लक्ष्मी नृसिंह मंदिर चाहिए.... मेरी खेती में लक्ष्मी नृसिंह मंदिर , भक्त निवास और गौशाला निर्माण के लिये मेरे व्हाट्सअप नंबर पर संपर्क किजिए... विनोदकुमार महाजन  अंतरराष्ट्रीय पत्रकार  व्हाट्सअप नंबर  +91 8329894106

उभारी

 आपण जेंव्हा दुःख आणि कर्मभोग आनंदाने भोगत असतो तेंव्हा खंबीरपणे पाठीशी कुणी उभे असेल तर जीवनाला नवी उभारी येते आणि अशावेळी कुणी असह्य नरकयातना देत असेल तर जीवन भयावह बनते. विनोदकुमार महाजन

अखंड भारत

 अखंड भारत का सपना कभी पूरा होगा या यह केवल एक कल्पनाविलास रहेगा ? किसी दैवीय पुरूष को ईश्वरी वरदान द्वारा यह संकल्प पूरा भी होगा और ? इतना ही नहीं तो ? इसी युगपुरुष के अचूक रणनिती से सनातन मय विश्व भी होगा...यह समय ? ईश्वरी इच्छा के अनुसार जल्दी ही आयेगा...उससे पहले धरती पर ईश्वरीय योजना के अनुसार भयंकर उथल पूथल होगी...यह उथल पूथल का समय भी आरंभ हो गया है... विनोदकुमार महाजन

श्रीमंती

 कठोर तपश्चर्या करून आधी स्वतः श्रीमंत व्हा आणि मग ? आपल्याबरोबर येणा-या प्रत्येकाला श्रीमंत करा... विनोदकुमार महाजन

ईश्वर पूत्र

 मैं तेजस्वी ईश्वर पूत्र हूं और ईश्वर निर्मित सनातन धर्म को विश्व के कोने कोने में पहुंचाने के लिये ही ईश्वरी इच्छा से ही आया हूं ...मुझे कौन रोकेका ?? विनोदकुमार महाजन

अमृत

 विनोदकुमार महाजन  तुम मुझे क्या तडपाओगे बाबू ? मैं तो स्वर्ग से ही अमृत पिके आया हूं...

माझी आई

 कोल्हापूर निवासिनी आई महालक्ष्मी , तु माझी जन्मोजन्मीची आई आहेस , आणि मी तुझं लाडकं लेकरू आहे , हे तुच सिध्द करून दाखव , आणि मतलबी जगाला दाखवून दे... आई....🙏 विनोदकुमार महाजन

मित्र

 काही माणसं       आयुष्यात उशिरा येतात,                पण आल्यावर                        वाटतं,               *यांचीच तर*         *वाट पाहत* *होतो आपण.*          कधी न मागता                  साथ देतात,                         *कधी न*                 *बोलताही मन*         *समजून घेतात.* त्यांच्या एका छोट्याशा       काळजीत,           *आपल्याला*                 *आपलेपणाचा*            *स्पर्श मिळतो.*       आयुष्याच्या गर्दीत हरवलेलो असताना,      *ते अलगद हात धरून*         ...

प्रेम

 खरं प्रेम असलं की  देवही दुडूदुडू धावत येईल आणि कडकडून मिठी मारेल...  *विनोदकुमार महाजन*

लोकशाही

 ही काही लोकशाही नव्हं रं बाबांनो... लोकशाही च्या नावावर हिडिस नंगानाच चालू हाय नुसता... आणि ? नंगानाच करणारांना त्वरीत कठोर दंडीत पण करता येत नाही. फेल लोकतंत्र...??? विनोदकुमार महाजन

खूद सोचो

 दूसरा क्या कर रहा है यह मत देखो बल्की तुम्हे क्या करना है और कैसे आगे निकल जाना है और अपने उच्च सिध्दांतों की जीत हासील करनी है यह देखो...तभी रास्ते आसान बन जायेंगे  वंदे मातरम्  विनोदकुमार महाजन

बहुमत

 स्पष्ट बहुमताने निवडून आलेल्या राष्ट्र प्रेमी सरकारला बदनाम करणे व जनतेच्या विकास कामात अडथळे आणणाऱ्या राष्ट्र द्रोही शक्तिविरूध्द संपूर्ण देशात व्यापक जनआंदोलन उभे करणे आवश्यक आहे. विनोदकुमार महाजन

माझे बार्शीचे लक्ष्मी भगवंत

 आण्णा बई , राधा कृष्ण , लक्ष्मी नारायण , विठ्ठल रखुमाई , लक्ष्मी नरसिंह , व्यंकटेश पद्मावती - लक्ष्मी,आळंदीचा ज्ञाना सगळेच माझ्या बार्शीच्या लक्ष्मी भगवंतामध्ये एकरूप झालेले आहेत.त्यांच दिव्य दर्शन आज बार्शी नगरीमध्ये मला झाले आणि जन्मोजन्मी चे सार्थक झाले.जन्मोजन्मीचे माझे मायबाप मला सापडले.स्वर्गीय ऐश्वर्य ही या सुखापुढे फिके आहे.जे जन्मोजन्मी बरोबर असतील ते धावत येतील.मी  धन्य आजी दिन. विनोदकुमार महाजन

मुश्किले

 तुम चाहे कितनी भी मुश्कील में फॅंसे हुए हो...मन को बस इतना ही कह दो की...ये भी दिन जायेंगे प्यारे तेरे भी दिन आयेंगे... विनोदकुमार महाजन

संकटांना घाबरू नका

 कितीही मोठमोठी संकटे आली तरी मनाशी नेहमी हेच म्हणा.... माझा ईश्वर सगळं व्यवस्थित करेल...आणी बघा चमत्कार...मोठमोठी संकटे भूर्र करून उडून जातील. विनोदकुमार महाजन

विशेष

 💁🏻‍♂️आज सगळेच 2026 झाले आहेत! तुम्हाला माहित आहे का, आज संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्ती एकाच वयाची आहे! आजचा दिवस खूप खास आहे आणि असा दिवस हजार (1,000) वर्षांतून एकदाच येतो. तुमचे वय + तुमचा जन्मवर्ष = 2026..... हे इतकं आश्चर्यकारक आहे की तज्ज्ञ देखील याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत! तूम्ही स्वतः तपासून पाहा — उत्तर 2026च येईल. हा क्षण हजारो वर्षांपासून वाट पाहत होता! 1963 + 63 = 2026 👆👍🤔 संकलन : - विनोदकुमार महाजन

झुरळ

 अरे झुरळांनी मध्ये फार गोंधळ चालू केला होता.आम्ही राज्य करणार , आम्ही राज्य करणार , असं कांहींस म्हणत होती.पण अलिकडे काही झुरळांची हालचाल जाणवत नाही.काय हो , झुरळं मेली वाटतं सगळी.कुणी हीट फवारलं ते देवच जाणो बाबा. विनोदकुमार महाजन

दुष्ट

 पशुपक्षी , गायी म्हशी , कुत्रा प्रेमाने वश होतात , भुतेही मंत्र शक्तीने वश होतात.पण दुष्ट माणूस इतका भयंकर विषारी असतो की तो कशानेच वश होत नाही.दुस-यांना सतत रडवत ठेवणे हेच यांचे नित्याचे काम असते.म्हणूनच साप आणि दुष्ट माणूस यात कांहीही फरक करता येत नाही.दुष्टांच्या संपर्कात येणे म्हणजे आयुष्य बरबाद होणे.क्रूर अन् उलट्या काळजाची माणसं.दुष्टावर प्रेम करणं म्हणजे सापावर प्रेम करण्यासारखं आहे. विनोदकुमार महाजन

बाघ बकरी

 *वाघ बकरी चहाची वैशिष्ट्ये* एकट्याने बसून प्यायल्याने वाघाची फिलिंग येते...😉    आणि बायको समोर बसून प्यायल्याने बकरीची फिलिंग येते...🫣 रामराम मंडळी 🙏🙏

टेन्शन

 माझे भविष्य काय ? ही भीती माणसाचे जीवन बरबाद करते मस्त हसून खेळून राहीले की सगळेच प्रश्न आपोआप सुटतात टेन्शन नहीं लेने का... टेन्शन देने का... 👆👍

माझ्या वरील प्रेम

 भगवंता माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना यश , किर्ती , दिर्घायुष्य , मान सन्मान , आनंद , सुख , समाधान , शांती , राज ऐश्वर्य दे. जगातील सगळ्या सज्जन लोकांचे कल्याण कर.नशीब बदल. विनोदकुमार महाजन

नशीबावर विजय

 भयावह नशीबावर विजय मिळवायचा असैल तर अखंड ईश्वरी नामस्मरण केले पाहिजे. विनोदकुमार महाजन

दुःख

 देव अवतारी माणसांना व चांगल्या व्यक्तींना नेहमी जास्त दुःख का भोगावे लागते ? कोण उत्तर देईल का ? विनोदकुमार महाजन

श्रीमंती

 माणसं धनाने श्रीमंत असतात.पण मनाने नेहमीच कंगाल.म्हणूनच माणसानं धनाने गरीब असले तरी चालेल पण मनाने नेहमी श्रीमंत असावे.हीच खरी श्रीमंती  विनोदकुमार महाजन

प्रेम

 एक लडकी से मैं प्रेम करता था , वो भी मुझसे प्रेम करती थी ! हम शादी भी करना चाहते थे ! मगर वो दूसरों की हो गई ! मैं उसकी याद में जीवन भर रोता रहता हूं ! शायद हर एक के साथ अक्सर ऐसा ही होता रहता है ! नियती बडी क्रूर होती है ! विनोदकुमार महाजन

फायदे

 मी सगळ्यांचे फायदे करून द्यायला आलो आहे.आर्थीक फायदे , वैचारिक फायदे , आध्यात्मिक फायदे. जो माझ्या संपर्कात येतो त्याचे चारी बाजूंनी कोट कल्याण होते.अनुभव हीच खात्री. विनोदकुमार महाजन

माजलेला

 माजलेली माणसं काही काही माणसं एवढी भयंकर उन्मत्त आणी माजलेली असतात की आपण त्यांना सरळ बोललं तरी नीट बोलतं नाहीत.नेहमी वाड्यातच शिरतात. पण अशांनाही हीसका दावणारा कुणीतरी शेरास सव्वाशेर भेटतोच की हो  विनोदकुमार महाजन

आंस का बाप

 आस का बाप  निरास की माॅं  होते की बहन  जोरू साथ  पैसा गांठ और निदान का दोस्त  इसका मतलब जो भी  बतायेगा उसको मैं  एक हजार रूपये का  इनाम दूंगा  विनोदकुमार महाजन

नरडं

 जे माझं नरडं धरण्याचा प्रयत्न करून जगणं मुश्कील करतात त्यांच नरडं माझा भगवंतच धरतो.ईश्वराचा न्याय. विनोदकुमार महाजन

लेकरू

 मी माझ्या आई महालक्ष्मीच लेकरू आहे.विषारी सापांनो तुम्ही मला , या धगधगत्या ईश्वरी तेजाला काय संपवणार ? अनेक आले आणी संपून गेले. हा हा हा हा  विनोदकुमार महाजन

सावधान

 सावधान  सावधान मित्रांनो  मार्केट मध्ये सध्या असे फसवे एप आले आहेत की त्यांचा सध्या जोरात धुमाकूळ चालू आहे.तुम्ही एवढे पैसे मिळवाल , तेवढे पैसे मिळवाल अशी जाहिरात करून तुम्हाला भूरळ घालतात.आणी तुम्ही एप डाऊनलोड केले की हळूहळू तुमच्या नकळत तुमच्या अकाउंट वर डल्ला मारायला सुरुवात करतात.आधी केवळ एक रूपयाचे आमीश दाखवून अकाउंट हॅक करतात आणी एटो कटींग पमेंट लावून तुम्हाला लुटत आणी फसवत राहतात. सावधान. विनोदकुमार महाजन

जेन जी

 जेन जी वाले खरे जेन जी नव्हतेच.ते अट्टल गुन्हेगार होते.जे तुरूंगात जातील.आणी कांहीं विकृत पोरं पोरी होते.त्यांना समाज बहिष्कृत करेल.मोदिजी विकृतांना माफ करू नका. खरा जन जी तर खंबीरपणे मोदिजींच्या पाठीशी उभा आहे. विनोदकुमार महाजन

ऐश्वर्य

 इथे फक्त राज ऐश्वर्य असेल तरच डोळे दिपतात आणी माणसं झुकतात.मग ते राज ऐश्वर्य पापानं मिळाले की पुण्याने ? हे कुणीही बघत नाही. विनोदकुमार महाजन

कलियुग

 लोकं ? चुकीच्या मार्गाने , भ्रष्टाचाराने पैसा मिळवायला का धडपडतात ? कारण , कलियुगात संन्मानान आणी चांगल्या रस्त्यानं सहजासहजी धन मिळत नाही. कलियुगाचा उफराटा न्याय. विनोदकुमार महाजन

गरूडझेप

 *🎯गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....*     *जीवनात कधीच हार* *मानू नका*   *संकलन  : -* *विनोदकुमार महाजन*    🦇🦇🦇🦇                                                            *१) 🦅 गरुड नेहमी अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.* *तो चिमण्या,कावळे आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.* *🎯बोध:*  *संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.*  *लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.* *२) 🦅 गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो ५ किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.* *🎯बोध:* *निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून  विच...