Posts

Showing posts from June, 2026

सत्याच्या मागे संकट

 *नेहमी ? चांगल्या* *माणसांच्या मागेच संकटे* *का* *लागतात...???* ✍️ २८९७  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔❓ चांगल्या माणसांच्या मागेच नेहमी संकटे मागे लागतात ? हे आपणास मान्य आहे का ? मान्य असेल तर हा लेख नक्की वाचा. तसं पाहिलं तर कलियुगाचा न्याय अगदी उलटा आहे. तुम्ही जेवढं खरं , सत्य , चांगलं वागाल त्याला हमखास जास्त दुःख , संकटे , अडचणी , त्रास , यातना भोगाव्याच लागणार आहेत. हे मनाशी अगदी पक्के ठरवून ठेवा. आणी चांगुलपणा न सोडता जादा संकटे व दु:ख भोगण्याची मनाची तयारी ठेवा. पश्चात्ताप न करता. ईश्वर साक्षी ठेवून. आणी ? कलियुगात नेहमी जो राक्षसी आचरण करेल त्याला मात्र भरभरून यश , धन नक्कीच मिळेल. कलियुगाचा उल्टा न्याय. म्हणून , हे असं जरी असलं तरी ? चांगला माणूस वाईट वागू शकत नाही.आणी ? वाईट माणूस चांगला वागू शकत नाही. आणी चांगल्या वाईटाचं वैर हे सर्वश्रूतच आहे. राम - रावण कृष्ण - कंस पांडव - कौरव भक्त प्रल्हाद - हिरण्यकश्यपू  आता हे असं का घडतं याचं विश्लेषण करू. तुम्ही जेवढे देव , धर्म जास्त कराल ,  तेवढी संकटे जादा का ? हे असं का ? सगळंच विपरीत कसं ? असा प्रश्न पडणं...

दुष्ट

 पागल , मूर्ख आणी दुष्ट लोकांना आटोक्यात ठेवून त्यांचे कल्याण करायचे म्हणजे केवळ महासंकटच नव्हे तर जीवावरचं संकटच अशांपुढे भिंतीवर डोके आपटून डोके फुटले तरी असल्या क्रूर माणसांवर काडिचाही फरक पडत नाही. विनोदकुमार महाजन

आडमुठी माणसं

 *ब्रम्ह संकट...* ??? ✍️ २८९६ जगात कांहीं माणसं अशी ही असतात की , त्यांच्यावर जीवापाड प्रेम करूनही कांहीं उपयोग होत नाही , त्यांचा विरोध करूनही उपयोग होत नाही आणी मौन आणी शांत बसुनही उपयोग होत नाही. आणी त्यांना कितीही समजावून घेतले तरीही उपयोग होत नाही. सगळंच आणी नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी. मग अशा माणसांपाशी रहायचं कसं आणी जगायचं तरी कसं ? आणी अशा लोकांचं कल्याण तरी कसं काय करणार ?  अशा लोकांना खरं खोटं ही कळत नाही , चांगल वाईट ही कळत नाही. आणी दुसऱ्याच ऐकण्याचीही अशा लोकांची तयारी ही नसते.  स्वतःच खोटं जरी असलं तरी स्वतःचच खरं मानायला लावणारे असे लोकं म्हणजे ? कुणावर विश्वास ही अशी लोकं ठेवत नाहीत आणी ब्रम्ह देव जरी स्वतः प्रगटला तरी त्यालाही अशी लोकं पळवून लावतील . अशांच्या तावडीत एखादा संत सज्जन सापडला तर ? त्याची ही पळता भुई थोडी होईल.अशांच्या संगतीत रहायचं म्हणजे ? चोवीस तास डोकं गरगरायचं काम. तेज पाणी का बहाव ? यातून बाहेर पडायचं कसं ?  रात्रंदिवस जीव आणी श्वास गुदमरणार ना ? असंगाशी संग प्राणाशी संकट . टोकाची हेकेखोर माणसं. स्वतः श्रीकृष्ण एकनाथ महाराज यांचेकड...

मोदी का परिवार

 *खुद का परिवार ?*  ✍️ २८९५ जिन्हे खुद का परिवार संभालना भी आज एक कसरत ही नहीं बल्की ?सरदर्द बन रही है ? वो भी मोदिजी को भलाबुरा ज्ञान बटोर रहे है !? मोदिजी तो संपूर्ण देश को ही परिवार समझकर बडे हिंमत से और योजना बद्ध तरीकों से चला रहे है ! बडे ही बुध्दीमानी से चला रहे है ! और जिसे खुद का परिवार चलाना भी असंभव है ? वह मोदिजी को बडा बडा ज्ञान दे रहे है ?? फ्री का राशन खायेंगे ! फ्री का गॅस भी लेंगे ! फ्री का घर भी लेंगे और उल्टा ? मोदी हटाव के नारे भी लगायेंगे और मुहिम भी चलाएंगे ! वाह रे वाह दुनियादारी ! वाह रे वाह दुनियावालों ! वाह रे कृतघ्न लोगों ! कमाल के बेईमान और कृतघ्न लोग है दोस्तों ये तो ?? गद्दारी और बेइमानी की भी हद होती है !  *विनोदकुमार महाजन*

संत संगती

 *संत संगती*  सापाला मायेने जवळ घेऊन झोपल्यास ? तो कधी डसेल याचा भरवसा आहे का ? वाघ सिंहाला प्रेमाने कुरवाळल्यास तो आपल्याला कधी फाडून खाईल याचा भरवसा आहे का ? तसेच दुष्ट माणसे जवळ असल्यास आपला कधी घात करतील व आपले नामोनिशाण मिटवतील याचा काही भरवसा आहे का ? नाही.... म्हणूनच संत संगती सदा घडो... तिथे कसलाही धोका , विश्वासघात , कपट नाही.  *रामकृष्णहरी*   *विनोदकुमार महाजन*

वरचा खालच्याला दाबतो

 *वरचा खालच्याला* *दाबतो...* ✍️ २८९४  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍 होय...जणू निसर्ग नियमच आहे हा... वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ? मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत... जसे... " वासरात लंगडी गाय शहाणी...  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... बळी तो कान पिळी... ज्याच्या हाती ससा तो पारधी..." वगैरे वगैरे... " बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो... नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो... मिळवती बायको नव-याला दाबत राहते...( कांही अपवाद वगळता ) श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...? ( कदाचित ? ) मोठा छोट्यांना दाबत राहतो... दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..." इत्यादी इत्यादी... दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत. खरं खोटं देवचं जाणे. पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो. राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात. दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ? एकंदर काय तर ? सगळे जगचं दाबावर चालतयं का ? होय... अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ? उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात. आणी ...

हक्क संपलेले आहेत

 *हक्क ? संपलेले* *आहेत ???* ✍️ २८९३  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔💔 होय... हक्क... एकमेकांनी एकमेकांना भांडण्याचे हक्क... ती लहान पणीची लुटूपुटूची लडाई , झगडे , भांडणे , रूसवे फुगवे... आणी ? कांही क्षणातच सगळे कांहीं विसरून ? पुन्हा प्रेमाने एकमेकांना हाका मारणे , पुन्हा ती लपाछपी खेळणे... पुन्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणे...? खरंच किती रम्य होतं ना ते बालपण ? रूसवे फुगवे असुनही ह्रदयात प्रेम , माया , ममता , ममत्व , आत्मीयता होती. एकमेकांना एकमेकांची ओढ होती. कोणी चार दिवस बाहेर गावी गेले तर ? पुन्हा भेटीची हुरहुर होती , ओढ होती. नात्यात ओलावा होता. सगळ्यांची मनं ? जीवंत पाण्याचे वाहते झरे होते. खळाळते झरे. खळखळून हसणारे जीवंत झरे. एका झाडावरच्या फांदीवर सगळेच पक्षी छान , मस्त आनंदात रहात होते , आनंदाने बागडत , विहरत होते. रम्य ते बालपण... पाहुण्या रावळ्यांची रेलचेल. ती गप्पांची रात्र रात्र चाललेली महीफल. ते मोठमोठ्याने , गर्जना करून , केले जाणारे हास्याचे कारंजे , मनसोक्त हास्याचे फवारे... पण...??? हळूहळू दिवस सरले. नात्यात अंतर पडू लागले.हळूहळू हे अंतरही वाढू लागले. एक...

संपादकीय रूपांतर

 संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...

आग मेलेली लोक

 आग 🔥 मेलेली लोक https://globalhinduism.in/?p=3599 आग मेलेले लोक https://globalhinduism.online/?p=5857 *तुमच्या आत आग* 🔥 *आहे का* ⁉️ ✍️ २८९२  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 तुमच्या आत आग 🔥आहे का ❓  नाही... तुमच्या आत अत्याचारा विरोधात आग 🔥 आहे का ⁉️ नाही... तुमच्या आत हिंदू धर्मावर होणा-या अत्याचाराविरूध्द आग 🔥 आहे का ❓ नाही.... काय तुमच्या आतली आग 🔥 मेलेली आहे का ❓ होय... काय तुम्हाला हिंदू धर्मावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल कांहीही घेणंदेणं नाही का❓ होय... आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही... तुमच्या देवीदेवतांना दररोजच बदनाम केलं जातं आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का ⁉️ नाही... तुमच्या साधुसंतांना दररोज बदनाम केले जाते आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का❓ मुळीच घेणंदेणं नाही... तुमच्या आतलं धगधगतं ईश्वरी तेज , चैतन्य लूप्त झाले आहे का ⁉️ होय.... काय तुम्ही दररोजच मुर्दाड मनाने जगता आहात का❓ होय... त्याशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्यायच नाही. काय तुमचे देवीदेवता सदैव शस्त्रसज्ज , तेजस्वी होते ⁉️ होय...होते... पण आम्हाला त्याच्य...

माझ्या लेखावर एक मनोगत

 ( माझ्या लेखावर संन्माननीय श्री.सुरेंद्र कुलकर्णी , यवतमाळ सद्या अमेरीका : -  यांनी एक सुंदर एक आय फोटो व खालील सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार...असेच आपल्या सर्वांचे प्रेम निरंतर माझ्या वर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....विनोदकुमार महाजन...) या लेखातील विचार केवळ पोस्टरपुरते मर्यादित न ठेवता अनेक प्रभावी माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. 🎬 १. व्हिडिओ रील / YouTube Shorts पार्श्वभूमीला भावनिक संगीत दुःखी व्यक्ती आणि आधार देणारी व्यक्ती यांची दृश्ये लेखातील निवडक ओळी स्क्रीनवर दिसतील कालावधी: ३० ते ६० सेकंद 🎙️ २. व्हॉइस-ओव्हर व्हिडिओ आपण किंवा AI Voice द्वारे संपूर्ण लेखाचे निवेदन पार्श्वभूमीला मानवी नातेसंबंध, सहानुभूती, मदतीची दृश्ये 📖 ३. ई-बुक / PDF पुस्तिका "मनावर प्रेमाची एक फुंकर हवी" लेख सुविचार प्रेरणादायी कथा आत्मीयतेवरील संदर्भ 🎠 ४. सोशल मीडिया कॅरुसेल (Carousel Post) प्रत्येक स्लाईडवर एक विचार: समाज संवेदनाशून्य का होत आहे? मनाची श्रीमंती म्हणजे काय? प्रेमाची फुंकर का आवश्यक? निष्कर्ष 📰 ५. वृत्तपत्र लेख / संपादकीय लेखाचे संक्षिप्त ...

संपादकीय

 संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...

दाब

 *वरचा खालच्याला* *दाबतो...* ✍️ २८९२  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍 होय...जणू निसर्ग नियमच आहे हा... वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ? मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत... जसे... " वासरात लंगडी गाय शहाणी...  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... बळी तो कान पिळी... ज्याच्या हाती ससा तो पारधी..." वगैरे वगैरे... " बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो... नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो... मिळवती बायको नव-याला दाबत राहते... श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...? मोठा छोट्यांना दाबत राहतो... दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..." इत्यादी इत्यादी... दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत. खरं खोटं देवचं जाणे. पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो. राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात. दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ? एकंदर काय तर ? सगळे जगचं दाबावर चालतयं का ? होय... अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ? उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात.आणी ? उभं आयुष्यच जवळजवळ बरबाद करून टाक...

एक फूंकर

 मनावर प्रेमाची एक फूंकर हवी… https://globalhinduism.in/?p=3594 मनावर प्रेमाची एक फूंकर हवी https://globalhinduism.online/?p=5855 *मनावर फक्त एक फूंकर* *हवी....* ✍️ २८९१  *विनोदकुमार महाजन*  🫣🫣🫣✅ अख्ख जगच सद्या फारच बिकट अवस्थेतून जात आहे की काय असं वाटतंय. विशेषतः संपूर्ण जगात विखुरलेला मनुष्य प्राणी. दु:ख , दु:खातिरेक , दुःखाचा आगडोंब जणू सगळीकडेच उसळलेला दिसतोय. आणी अशात , अशा भयंकर परिस्थिती मध्ये हवा असतो तो एक खंबीर आधार.खंबीर मानसिक आधार. आणी ? मनावर घातली जाणारी... एक हळूवार फुंकर. पण वरचेवर मनुष्य नावाच्या प्राण्याला झालंय काय तर ? जवळजवळ अख्खा मनुष्य प्राणीच सगळीकडे अगदी कोत्या मनाने आणी कोत्या विचारसरणीने वागतो आहे की काय ? असे सहज वाटू लागले आहे. इतरांच्या दु:खाचं त्याला जवळजवळ कांहीही घेणंदेणं नाही , अशी भयंकर सामाजिक स्थिती बनत चालली आहे. मग अशा भयंकर आणी विचित्र स्थितीमध्ये कोण कुणाचा आणी कोण कुणाच्या मनाचा विचार करणार ? मग दुस-यांच्या दु:खात त्याच्या मनावर फूंकर घालणे तर ? जवळजवळ दूरापास्तच. एक मायेची फूंकर.एक आत्मियतेची फूंकर. हल्ली कुणी कुणाच्या मनाचा...

मोदिजी आपका सहयोग चाहिए

 मोदिजी : – आपका सहयोग चाहिए ! https://globalhinduism.online/?p=5853 मोदिजी : – आपका सहयोग चाहिए ! https://globalhinduism.in/?p=3590 *मोदिजी : - आपका* *सहयोग चाहिए !!* ✍️ २८९०  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩🚩 सोशल मिडिया पर  अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ता खुद की अथवा खुद के आर्थिक स्थिती की चींता किए बगैर चौबिसो घंटे सक्रीय रहते है ! बिना लाभहानी के यह कार्य निरंतर चलता रहता है ! मैंने भी पत्रकारिता में इसी उद्देश से बिना लाभहानी के, लगभग चालिस साल बिताए है ! कुछ सालों पहले मैंने मेरी खुद की दो स्वतंत्र अंतरराष्ट्रीय वेबसाइट भी बनाई है ! जिसमें मेरे परम मित्र श्री.राम आसबे जी भी अनेक सालों से मुझे लगातार सहयोग कर रहे है ! मेरी वेबसाईट  1 )  globalhinduism.online 2 ) globalhinduism.in मैंने राम आसबे जी के सहयोग से बनाई है ! जिसपर मैं अनेक सालों से लगातार हिंदुत्ववादी  , सामाजिक , राजकीय , आध्यात्मिक लेख लिखता आ रहा हूं ! मगर अनेक बार मेरी दोनों वेबसाइट पर दुनिया के अनेक देशों से लगातार सायबर एटेक हो रहे है और मेरे अनेक महत्त्वपूर्ण लेख बारबार गायब किए जा रहे...

शांती

 ज्या घरात सुख समाधान शांती नसते तिथे लक्ष्मी कधिही नांदत नाही. विनोदकुमार महाजन

सुविचार संग्रह

 *सुविचार हिंदी मराठी*  १ ) जब संकट रूपी , विनाशकारी तेज बहाव की पाणी की धारा से कोई बहता जा रहा होता है तब ? दुनियादारी दूरसे हॅंस हॅंस के तमाशा देखती रहती है ! मारने वाला है भगवान  बचाने वाला भी भगवान . २ ) ईश्वरी कृपाप्राप्त माणसे नेसमी प्रसन्न चीत्त आणी हास्यमुख असतात. ३ ) जहाँ भी जावो वहाॅं  शक्ती कमाते रहो , शक्ती से शक्ती मिलाते रहो , ईश्वरी कार्य आगे बढाते रहो ! ४ ) " आकाश पाताळ एक करेन पण ? जिंकल्या शिवाय मी राहणार नाही..." अशी जीद्द मनात असली की ? आपले यश कोणीच रोखू शकत नाही... ५ )  लोकशाही मतलब ? जिसे जैसा चाहिए वैसा भौंकने का अधिकार... विशेषतः सज्जन और अच्छा कार्य करने वालों के विरूद्ध....! ६ ) मोदिजी ने बडे बडे जहरीले साॅंपों को आखिर ? झूटा खानेवाले काॅक्रोच ही बना डाला?? मोदिजी...इतनी भी भयंकर दुर्दशा मत करो ! ७ ) जितना जादा दुखदर्द पीडा यातना हम भोगते रहते है उतना हमारा पिछले जनम का कर्म कटता जाता रहता है और हम सुख के नजदिक पहुंच जाते है... इसिलिए आनंद से कर्म भोगते रहेंगे तो निश्चित ही भविष्य मैं फल अच्छा ही मिलकर रहेगा ८ )  हिंदू साथीयों...

प्रेम पूजारी

 *प्रेम पूजारी...!!* ✍️ २८८५  *विनोदकुमार महाजन* 🩷🩷🩷🕉️  जिसके मन में सदैव , निरंतर सभी के प्रती उच्च भाव रहता है... जो सभी पर निरंतर प्रेम करता रहता है... सदैव निष्कपट अंत:करण से जो सभी पर , पशुपक्षीयों पर , ईश्वर पर , उसकी अगाध लिलाओं पर ? सच्चा , ह्रदय का , आत्मा का प्रेम करता रहता है... वही प्रेम पूजारी होता है ! ईश्वर जैसा पवित्र प्रेमामृत सदैव जिसके ह्रदय से निकलता रहता है... वहीं प्रेम का पूजारी होता है ! सभी पर दिव्यत्व देखने वाला , सभी पर दिव्य प्रेम करने वाला...उसे ही  प्रेम पूजारी कहते है ! सभी जाती धर्म पथ पथों पर समसमान दृष्टी रखकर , सभी में एक ईश्वर जैसा पवित्र आत्मा वसता है... ऐसा समभाव रखने वाला ? प्रेम पूजारी होता है ! सनातन के प्रती उच्च प्रेम भाव रखकर , सभी को ईश्वर स्वरूप सनातन से जोडनेवाला.. असली प्रेम पूजारी होता है...! संत ज्ञानेश्वर भी बडे प्रेम भाव से सभी को कहते है.... " ज्योत से ज्योत जगाते चलो... प्रेम की गंगा बहाते चलो... राह में आये जो दीन दुखी , सबको गले से लगाते चलो...! " लता मंगेशकर जी ने यह लोकप्रिय भजन कितनी सुंदर आवाज में गाया ह...