Posts

Showing posts from May, 2026

नशीब

 कठोर प्रयास से जो ? खुद का नशीब बदल  देता है ? " उसमें " दूसरों का नशीब बदलनें की भी दिव्य शक्ति आ जाती है ! रामकृष्णहरी !! विनोदकुमार महाजन

अशक्य

 *अशक्य गोष्टी शक्य* *करता येतील का ?* ✍️ २८८४  *विनोदकुमार महाजन*  👆👍🤔🕉️ अशक्य गोष्टी शक्य करता येतील का ? हो...! नशीब बदलता येईल का ? हो...! हाताबाहेर गेलेल्या केसेस आटोक्यात येतील का ? हो...! आध्यात्मिक साधनेमध्ये अनेक अशक्य वाटणा-या गोष्टी शक्य करण्याची जबरदस्त क्षमता व शक्ती नक्कीच आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली , कठोर तपश्चर्या करून आपले नशीब नक्कीच बदलता येते. होय...! एवढेच नाही तर संपूर्ण *शालिनतेने* एखादा ईश्वरी कृपा प्राप्त व्यक्तीच्या अथवा व्यक्तिशः माझ्या संगतीत आला तरी ...? त्याला ही संपूर्ण सुखी , समाधानी , आनंदी करण्याची शक्ती व क्षमता शक्तीमुळे साध्य होते . अनेक सिध्द पुरूषांनी हे वारंवार सिद्ध ही केले आहे. मी एक साधारण व्यक्ती जरी असलो तरी सद्गुरू कृपेचे अलौकिक वलय मला नक्कीच प्राप्त झाले आहे. सकारात्मक उर्जेमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य करण्याची अद्भूत क्षमता असते. फक्त ते आपल्याला भेटणारे *पात्र ?* *सत्पात्री* असावे लागते. निगेटिव्ह एनर्जी ने ग्रासलेले , संशयखोर , आढ्यताखोर , हेकेखोर , अहंकाराने ग्रासलेल्या व्यक्ती व समुद...

नियती और नशीब

 *नियती नशीब और* *प्रारब्ध !* ✍️ २८८३  *विनोदकुमार महाजन* 🕉️🕉️🕉️🕉️ हर एक सजीव प्राणी अपना खुद का प्रारब्ध लेकर ही पैदा होता है ! हर एक का प्रारब्ध अलग , हर एक का नशीब अलग ! और ? हर एक की ललाट रेखा अलग और हर एक की हस्तरेखा भी अलग अलग ! मगर किसीके प्रारब्ध में नियती हस्तक्षेप नहीं करती है ! नियती के अनुसार जो घटीत घटना होती है ? वह होती ही रहती है ! और सब नियती के अधिन ही होते है ! सबका प्रारब्ध , सबका नशीब और उसका पूरा लेखा जोखा भी नियती के अधिन ही होता है ! स्वयं ईश्वर भी नियती की रचना में हस्तक्षेप नहीं करते है ! जो जैसी घटनाएं घटनी है ? उसे ईश्वर भी नहीं रोक सकता है ! होनी को कौन और कैसे टाल सकता है ? हर एक के जीवन में ? नियती कुछ अलग ही खेला करती है , उसके नशीब में अलग ही कुछ होता है और ? उसका प्रारब्ध कहीं ओर ले जाता है ? वह पश्चिम बंगाल में ? " *खेला होबे* " वाली आपको याद होगी ? राम नाम से सख्त नफरत करने वाली ? निकली थी...खेला होबे...करने और उसके नशीब और प्रारब्ध ने ? कुछ अलग ही खेला कर दिखाया ! यही होती है नियती ! हर एक आदमी सोचता एक है और ? होता कुछ दूसरा ही ! इंन्...

साँप और साधू

 *साॅंप और साधू...* ✍️ २८८२  *विनोदकुमार महाजन*  🐍👳‍♀️🐍👳‍♀️ एक कथा  साॅंप और साधू की... साॅंपो का गुणधर्म होता है ? डसना और ? साधू का गुणधर्म होता है  निरंतर परोपकार करना ! साधू को साॅंप डसेगा ? तो भी साधू साॅंप पर भी ? निरंतर परोपकार करेगा ही ? और ? साधुने परोपकार करने पर भी ? साॅंप उल्टा फिरसे साधू को डसेगा !? जहर ही छोडेगा !  *एक कृतज्ञ दूसरा कृतघ्न*  दुष्ट लोग भी हमेशा साॅंपों जैसा ही जहरीला आचरण करते है और ? सज्जन लोग हमेशा साधू जैसा ही आचरण करते रहते है ! दुष्टों पर कितना ही उपकार , सहयोग अथवा प्रेम करो वह हमेशा पीडा , नरकयातना , दुखदर्द ही देता रहेगा ! और ? सज्जनों को कितनी भी यातना , पीडा , दुखदर्द दो वह हमेशा परोपकार ही करता रहेगा ! साॅंपों को कितना भी अमृत पिलाओ ? वह तो उगलेगा तो जहर ही ! और ? साधू को कितना भी ? नफरत का जहर भी पिलाओ ? उसके मूंह से हमेशा निकलेगा तो ? परोपकारी अमृत धारा ही ? मगर एक बात भी पक्की तय होती है की , साधू अत्याचार सहेगा, मगर ? स्वयं ईश्वर ही , संत सज्जनों का , साधू महात्माओं का और उसके भक्तों पर किए गये अत्याचारों...

पाषाण ह्रदयी

 *पाषाण ह्रदयी...!?* ✍️ २८८०  *विनोदकुमार महाजन*  👆🤫❓❓ लोकसंख्या विस्फोट झाला पण ? माणूस ? खरंच माणूस राहीला का ? माणूस खरंच ? माणूस म्हणून जगतो का ? एकमेकांना आधार देणं दूरचं , एकमेकांच्या कुरघोड्या काढण्यातच धन्यता मानणारा , ह्रदयातील मायेचे झरे आटलेला , पाषाण ह्रदयी , क्रूर , कठोर , संवेदनाशून्य मनुष्य प्राणी खरंच बनला आहे का ? कुटूंब व्यवस्था उध्वस्त झाली , मनं उदास झाली , घरोघरी हताशा वाढली , मना मनातली अंतर वाढली ? हे कशाचे लक्षण आहे ? हल्ली माणूसच माणसाला टाळतोय की काय ? असं वाटतंय. एकमेकापासून दूर पळतोय.हताश , उदास मनाने ? एकटाच दुःखाचे सुस्कारे सोडतोय.? कुणाचं कुणाकडे जाणं येणं नाही.मन मोकळे करून एकमेकांशी घडघडा बोलणं नाही. संवाद तुटला , वाद पेटला , मनं ही पेटली , एकमेकांच्या इर्षेने ? सगळीच ? पेटून उठली.? खेडी उध्वस्त झाली , शहरं बकाल झाली , एकमेकांची आत्मीयता संपली. कुणी एखादा दु:खातीरीकाने तडफडून मरत असला तरी ? समाजातली दया , माया , आत्मीयता , आपुलकी संपली. नात्यांचीही रद्दी झाली , आत्मीयता केराच्या टोपलीत गेली , एकमेकांच्या सुखदुःखाची कुणाला कसलीच खंत नाही ...

अनुभव

 बिजेपी निवडाल तर ? जीवनात विकास होईल  आणी ? इतरांना निवडाल तर ? जीवन ? भकास होऊन जाईल. अनुभव हीच खात्री. विनोदकुमार महाजन

ह्रदय

 ईश्वर के ह्रदय में जिसका स्थान निरंतर रहता है ? दुनियादारी ऐसे पुण्यात्माओं को बहुत तडपाती है , बारबार रूलाती भी है ! विनोदकुमार महाजन

चमचों के कारनामे

 *चमचों के कारनामे...*  मोदिजी के दिए गए आवास में रहेंगे ? मोदिजी का फ्री का खाना भी खाएंगे और ? उपर से मोदिजी को गालीयाँ भी देंगे.... नमकहरामी और बेईमानी की भी हद होती है...? हिंदुओं के पैसों से ? फलो , फूलो और ? हिंदुओं के नाश का सपना भी देखो... ?? गद्दारी की भी ...हद ? होती है !! पप्पू पनौती के चमचे....!  *विनोदकुमार महाजन*

देव सुध्दा धावत येईल

 *देवसुद्धा धावत येईल..* ✍️ २८७९  *विनोदकुमार महाजन*  ✅🩷🩷🩷 खरंच मित्रांनो , तो सावळा श्रीहरी , पंढरीचा पांडुरंग... साक्षात विठ्ठल सुध्दा ? आपल्या प्रेमासाठी विटेवरून दुडूदुडू धावत येईल. चिमण्या कावळे गाई म्हशी सुध्दा आपल्याशी बोलतील. आपल्या प्रेमासाठी वेडेपिसे होतील. कायमस्वरूपी आपलेसे होऊन जातील. पण मनुष्य ? थांबा... दुष्ट मनुष्य ? क्रूर मनुष्य ? खट्ट पाषाण ह्रदयी मनुष्य ? प्रेमासाठी वेडापिसा होईल का हो ? नाही , सपशेल नाही. अहो असं जर असतं ना ? तर ? अख्या जगाला वेड लावणारा तो ? प्रभू परमात्मा श्रीकृष्ण ? जेंव्हा दुर्योधनाकडे कृष्ण शिष्टाई साठी गेला तेंव्हा ? काय घडलं हो ? प्रत्यक्ष प्रभू परमात्म्याचे सुध्दा दुष्ट दुर्योधनाने ऐकले नाही. श्रीकृष्णाला युद्ध खरंच नको होतं. पण दुष्ट दुर्योधनाने श्रीकृष्णाच्या कृष्ण शिष्टाई ला सुध्दा धूडकावून लावले. मग काय ? हाती कांहीच लागलं नाही म्हणून श्रीकृष्ण हताश उदास होऊन दुर्योधनापासून परत आला का ? नाही. भगवंत हताश उदास कसा होईल. दुष्टांचा समूळ नाश करायचा खंबीर निर्णय घेऊनच श्रीकृष्ण परत आला. आणी पुढे घडले ते ? घनघोर महाभारत युद्ध आ...

पलटवार

 सच्चे.ईश्वरभक्तों पर जो ? वार करता है ? तब ? ईश्वर का पलटवार ? अती भयावह होता है..इतिहास साक्षी है !! विनोदकुमार महाजन

झुरळे

 भल्याभल्यांचा माज ? माझ्या भगवंताने उतरवला आहे तिथे ? तुम्ही कोण  झुरळे ?? विनोदकुमार महाजन

वसकावसकी

 *वसकावसकी...!*? ✍️ २८७८  *विनोदकुमार महाजन*  🤫🤫🤔🫣 मित्रांनो , हल्ली समाजात बहुतेक एक नवीनच नातं निर्माण होतं चाललंय. वसकावसकीचं. एकमेकांच्या अंगावर वसकण्याचं , खेकसण्याचं एक अनाकलनीय आणी अद्भूत नाते ? ह्यानं त्याच्या अंगावर वसकायचं ? त्यानं याच्या अंगावर वसकायचं. ह्यानं त्याच्या अंगावर खेकसायचं ? त्यानं ह्याच्या अंगावर खेकसायचं. जिकडे तिकडे वसकावसकी अन् खेकसाखेकसी ? अजीब रसायन झालंय रे देवा समाजात ? आता सगळीकडेच , घरोघरीच हा भयंकर रोग पसरला आहे की काय ? माहिती नाही.पण समाजात आज बव्हंश ठिकाणी हाच प्रकार बघायला मिळतो आहे. एकमेकांचा विनाकारण पानउतारा करणे. अहो , कुणी कुणाला नीट बोलायला , कुणी कुणाला समजावून घ्यायलाच तयार नाही. जो तो फूल्ल टेन्शन मध्ये अथवा फूल्ल अहंकाराच्या झोनमध्येच सवार दिसतोय. आणी दोन्हीकडून ही हमरा तुमरी चालू झाली की मग ? नात्यात एक " विशेष बहार " येते आणी मग ? अख्खे जीवन गाणेच रडगाणे होऊन जाते. जीवनातला सगळा रंग रागच जणू निघून जातो.आणी बेरंग , बेसूर आयुष्य होऊन बसते. " घरोघरी मातीच्या चुली  ? " आहेत का हो ? माहित नाही. पण बहुधा हे रडगाणे ब-या...

हाताबाहेर गेलेली केस

 *हाताबाहेर गेलेली* *केस...!!??* ✍️ २८७७  *विनोदकुमार महाजन* 👆👆👆👆  बरीच घरे अशी असतात की , त्या घरातील एखादा व्यक्ती अगदी हाताबाहेर गेलेला असतो. हाताबाहेर म्हणजे नेमके काय ? " *आऊट ऑफ कंट्रोल* .." होय... अनेक घरातून असे प्रकार पहायला मिळतात. कोणी एवढा भयंकर व्यसनाधीन असतो की , त्याला त्या व्यसनातून बाहेर काढणे जवळ जवळ अशक्य असते. कांही घरातून एखादी व्यक्ती एवढी भयंकर तर्कटी , हेकेखोर असते की , त्यांना इतरांच्या मनाशी आणी मताशी कांहीही घेणंदेणं नसतं. आणी मग ? हाताबाहेर गेलेल्या व्यक्तींच्या घरात चालू होतो... एक भयंकर उच्छाद...जो कधिही संपत तर नाहीच. उलट ह्या उच्छादामुळे संपूर्ण परिवाराच्या नाकी नऊ येतात.तर कांही परीवार यामुळे अगदी पार उध्वस्त ही होतात. अशा भयंकर प्रसंगामुळे अनेक कुटुंबे , परीवार बरबाद होतात , उध्वस्त होतात. सैरभैर घरं आणी सैरभैर माणसे.? कुणाचा पायपोस कुणाला नाही.? आणी कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.? संवाद नाही तर सतत वाद आणी भांडणे , संघर्ष. आणी त्यातून निर्माण होणारे भयंकर ताण तनाव. अशा घरातून अनेक माणसे अक्षरशः वेडी होतात , कुणी आत्महत्या कर...

स्वप्न वाटणारी माणसं

 *आम्ही स्वप्न वाटतो...!* ✍️ २८७६  *विनोदकुमार महाजन*  🩷🩷🩷🩷 होय मित्रांनो , आम्ही स्वप्न वाटतो. सगळ्यांच्या सुखाची स्वप्ने पूर्ण व्हावी म्हणून आम्ही सुध्दा प्रयत्न करतो. सगळ्यांच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. वामनराव पै यांची एक लोकप्रिय विश्व प्रार्थना आपणास माहितच आहे... " हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.सगळ्यांचं भलं कर , कल्याण कर.सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. " किती छान मन असेल ना वामनराव पै यांचे ? दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करायला सुध्दा खरंच मनाचं मोठेपण असावं लागतं. दुसऱ्यांची सगळी स्वप्नं पूर्ण व्हावी, प्रत्येक जण आनंदात रहावा , अशी वेडी स्वप्न बघणारी वेडी माणसं ही या जगात नक्कीच असतात. " स्वप्न वाटणारी वेडी माणसं...? " पण स्वार्थाच्या बाजारात आणी पैशाच्या नात्यामुळे हल्ली नाती पण   " रक्त बंबाळ झालेल्या ह्रदयासारखी झाली आहेत की काय ? "  असे वाटते.  असो. समाजातील एक लोकप्रिय कथा आहे. " दोन प्रेमी असतात.ते दोघे एकमेकावर खरंखुरं प्रेम करतात.लग्नापुर्वी आयुष्य एकत्र काढण्याच्या आणाभाका घेतात. " आणी ? क्...

सुरेंद्र कुलकर्णी

 आपल्या ग्रुपवेरिल सन्माननीय श्री सुरेंद्र मालती मुरलीधर कुलकर्णी यवतमाल  यानी मैं अपने ग्रुपवर से सुंदर चित्रांकन के बारे में बात कर रहा हूं। त्यांचे आत्मीय आकर्षण. असेच आपल्या सगळयांचे सतत प्रेम माध्यवर असावे हीच प्रभु चरणी प्रार्थना। 🙏🙏🙏 विनोदकुमार सर्जन  खाली माझा तोच लेख पुन्हा एकदा ग्रुपवर ताकत आहे.

त-हेवाईक

 *हेकट राजा ? परेशान* *प्रजा ??*  ✍️ २८७५  *विनोदकुमार महाजन* -------------------- प्रत्येक घरात , हेकट , तापट , अविचारी  व्यक्ती असू शकतो का ? मनमानी करणारा ? हम करे सो कायदा म्हणत , सगळ्यांना त्रास देणारा , दुसऱ्यांच्या मनाचा, मताचा विचार न करता आपली खोटी असली तरी , हेकट मते दुसऱ्यावर सक्तीने लादणारा ? एखादा भयंकर क्रूर ? हुकूमशहा एखाद्या घरात असू शकतो का ? होय , असू शकतो. अशा हेकट , तर्कटी माणसांमुळे अनेक जणांची आयुष्य सुध्दा उध्वस्त होऊ शकतात. अनेक कुटुंबे बरबाद होऊ शकतात. पण अशा तर्कटी माणसांना याच्याशी कांहीही घेणंदेणं नसतं. एखादा हेकट माणसाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तडफडून मरून जरी पडला तरी ? अशा पाषाण ह्रदयी माणसांवर कांहीही फरक पडत नाही. आणी अशा ? हेकेखोर माणसाचा विरोध करायचा सोडून कोणी त्यालाच देवदूत समजून पुजत असेल तर ? नक्कीच हे भयावह आहे , नाही का ? अशी समाजात भरपूर उदाहरणे असू शकतील. आणी जर ? राजाच हेकट , तर्कटी , मूर्ख , अहंकारी असेल तर ? अख्या प्रजेचीच वाट लागते. एकपट राजा , चौपट प्रजा...अशी दयनीय अवस्था त्या समाजाची आणी देशाची होते. स्वातंत्र्य प्र...

फेल लोकतंत्र ?

 *ऐसे लोकतंत्र का उत्तर* *क्या है ??*  ✍️ २८७४ इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? सत्य पर निरंतर प्रहार करता रहता है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? सुसंस्कृत लोगों को तडपाता है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? जो गंदी राजनिती पर अंकुश नहीं लगा सकता है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? हिंदू देवीदेवता , साधुसंत , सत्पुरूषों को निरंतर बदनाम करता है और ? बदनाम करने वालों को ? तुरंत कठोर दंडित करना तो दूर की बात ? उन्हे ऐसे विपरीत कार्यों से ? रोकता नहीं है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? राष्ट्र प्रेमीयों को न्याय नहीं देता है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? राष्ट्र द्रोहियों को कठोर दंडित करता है ! इस लोकतंत्र का कोई अर्थ नहीं जो ? नंगानाच करने वालों को रोकता नहीं है ! ऐसा कैसा लोकतंत्र है ये जो ? अजीबोगरीब लगता है ! ऐसा कैसा लोकतंत्र है ये जो ? हिंदू धर्म को निरंतर बदनाम करता है ? ऐसा कैसा लोकतंत्र है ये जो ? सनातन संस्कृती को डेंग्यू मलेरिया कहनेवालों को तुरंत ? कठोर दंडीत नहीं करता है ? ऐसा कैसा लोकतंत्र है ये जो ? खुलेआम गाय काटनेवालों को भी ? तुरंत कठोर दंड...

राजनिती

 *सिध्दांतों की राजनिती* *का विरोध* *क्यों ?* ✍️ २८७३  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩🚩 मोदिजी की राजनिती *सिध्दांतों की राजनिती* है ! मगर यही सिध्दांत कुछ चोर लुटेरे हेराफेरी करने वालों को चुभने लगी हैं ! और ?  " *उल्टा चोर कोतवाल* *को टांडे "*  की तरह चोर लोग ही गंदी राजनिती करके , सिध्दांतों का विरोध कर रहे है ! क्योंकी उन सब की चोरी की दुकाने धीरे धीरे बंद हो रही है ! इसिलिए पागल होकर , सांप सांप कहकर उल्टा जोर जोरसे चिल्लाने लगे है और ? सिध्दांतों का विरोध कर रहे है ! मोदिजी का एक ही जबरदस्त मंत्र , " *ना खाऊंगा , ना खाने* *दूंगा..."* के कारण ? सब के सब चोर , लुटेरे , उचक्के परेशान हो गये है ! उनकी सत्ता तो गई , चोरी करके कमाई भी धीरे धीरे समाप्त होती जा रही है , और अब आगे भविष्य में ? सत्ता मिलने की संभावना भी समाप्त होती जा रही है !? इसिलिए ? सब के सब लुटेरे पागल सी हरकते कर रहे है ! और सिध्दांतों की राजनिती का पूरजोर विरोध करने की लगातार कोशिश कर रहे है ! " *एक अकेला शेर* *सबको भारी पडता जा* *रहा है..."* यह उनकी असली समस्या है ! और समस्या के कारण ? उन ...

जनता पार्टी

 आपको कौनसी पार्टी खराब लगती है ?? १ ) मच्छर जनता पार्टी २ ) खटमल जनता पार्टी ३ ) काँक्रोच जनता पार्टी ४ ) बेवडे जनता पार्टी ५ ) मटका जनता पार्टी आपकी पसंद ना पसंद जरूर जरूर बताना ! विनोदकुमार महाजन

बाळा , हे ही दिवस जातील

 *बाळा , जातील हं दिवस* ✍️  २८७२  *विनोदकुमार महाजन*  🩷🩷🩷🩷 ज्या वेळी आपण खूप  दुःखात , संकटात , अडचणीत असतो तेंव्हा आपल्या आईचे दोन आधाराचे शब्द किती महत्वाचे आणी लाख मोलाचे असतात बरं ? संकटकाळात आपली आई वात्सल्याने आणी मायेने डोक्यावरून , पाठीवरून हात फिरवते आणी म्हणते... " *बाळा , जातील हं हे ही* *दिवस.काळजी* *करू नको.सगळं* *व्यवस्थित होईल . "*  अगदी करोडो रूपये देऊनही असे आधाराचे , मायेचे चार शब्द मिळतील का हो या जगात ? म्हणूनच आई ही आईच असते. अगदी फुटक्या तुटक्या झोपडीतही आणी भाजी भाकरीतही ? मायेच्या उबेची आणी आधाराच्या दोन शब्दांची खरंच किती ताकद असते बरं. जग जींकण्याची उर्मी ही ह्या प्रेमात असते. आणी सगळी स्वर्गीय सुखेही आईच्या प्रेमापुढे फिकी असतात. म्हणूनच म्हणतात ना ? " *स्वामी तिन्ही जगाचा* *आई विना* *भिकारी..."* एक जुनी म्हण आहे... बघा आपल्याला त्याचा अर्थ बोध होतोय का ते ? " आंस का बाप , निरास की माॅं , होते की बहन , जोरू साथ , पैसा गाॅंठ , निदान का दोस्त..."  *माता महालक्ष्मी की जय* 🙏🙏🙏🙏

काँक्रोच

 " *डीप स्टेट " का हिस्सा* *है ? काॅक्रोच* *गॅंग ??* ✍️ २८७२  *विनोदकुमार महाजन* 🤔🤔🤔🤔  देश में अस्थिरता निर्माण करना , मोदी सरकार को मजबूर करना , देश का विभाजन करना ,यह सब हिस्सा है जाॅर्ज सोरोस के डीप स्टेट का ? जी हाँ , यह वास्तव है ! इसके लिए आजतक ऐसे अनेक प्रयोग और प्रयास इस देश में किए गये है ! मगर ईश्वर की कृपा से उनके सभी कार्यों में उनको विफलता ही मिली है और उनके अनेक प्रयास व्यर्थ गये है ! मगर यह उपद्रवी जाॅर्ज सोरोस शांत और स्वस्थ बैठने वाला नहीं है ! उसके अनेक एजंट इस देश में दृश्य अदृश्य रूप से कार्यरत है , यह वास्तव सभी को पता है ! और उसके एजंट भी कौन है , यह भी सभी को पता है ! उनका हर एक प्रयास और देश के बरबादी का हर वार व्यर्थ जानेपर  " वह गॅंग " अंदर से मजबूर और हताश हो जाती है ! और फिर ? नये हतकंडों से , नयी व्यूहरचना बनाकर ,   " टिपीकल टाईमिंग " साधकर यह सारे देशविरोधी मच्छर एक हो जाते है ! देश को बरबाद करने के लिये....? कभी मच्छर बनकर , कभी खटमल बनकर तो कभी काॅक्रोच बनकर ! ?  *समझे कुछ ?*  उपर का इनका दिखावा अलग होता है , और...

आई

 महालक्ष्मी माते , मी लेकरू आहे तुझं , तू माय आहेस माझी . तुला मागायचं काय ? तु मला हवी आहेस...तुझं दिव्य प्रेम हवे आहे. वात्सल्यमूर्ती आई... तुझं ममत्व हवंआहे.जन्मोजन्मी. विनोदकुमार महाजन

भाग काँक्रोच

 *काॅक्रोच आ गया..?*  *गंदगी फैलाने के लिये ?*  ✍️ २८७१  *विनोदकुमार महाजन*  🐝🐝🐝🐝 धंदा है ये इसका पूराना ? हाय राम ? काॅक्रोंचों का है जमाना ? मच्छरों का है जमाना ? खटमलों का है जमाना ? भूतों का है जमाना ? भाग मिल्खा भाग , काॅक्रोच आ गया ! गंदगी फैलाने के लिये ? काॅक्रोच आ गया ! गंदी नाली का कीडा ? काॅक्रोच आ गया ! ऐसा ? नहीं है ?? तो ? 👇👇👇👇 काॅक्रोच ? और इसके रक्तपिपासू साथी ? मच्छर , खटमल ? परजीवी ? उपद्रवी ? परपीडा दायी...? न जाने कहाॅं कहाॅं से आते है ऐसे उपद्रवी गंदे जीवाणू ? विषाणू फैलाने वाले ? डेंग्यू मलेरिया फैलाने वाले ? गंदी नाली के कीडे ? अब विदेश से एक काॅक्रोच आ गया था... जी हाँ...आ गया था... क्योंकी एक *हीट* का  स्प्रे पंप किया और ? सारे काॅक्रोच गायब ? जो सभी के सभी काॅक्रोच ही ? विदेशी थे ? शायद ? एक दो ? स्वदेशी काॅक्रोच ?? वैसे तो विदेशों में ही   *शायद थोडा बहुत*  मशहुर हुवा ये काॅक्रोच और ? अस्तित्व शून्य हो गया !? वैसे तो हिंदुस्थान में ? बहुसंख्यक हिंदुओं के देश में ? सुसंस्कृत देश में ? केवल सुसंस्कृत राजनिती ह...

आलिंगन

 *आलिंगन - भगवंताचे !* ✍️ २८७०  *विनोदकुमार महाजन* 🌞🌞🌞🩷  आपण आपल्या आयुष्यात नक्कीच कुणावर तरी खरे प्रेम करत असतो. अगदी ह्रदयापासूनचे. नाती गोती , मित्र परिवार यावर सुद्धा आपण ब-याच वेळा , निस्सिम , निष्कपट प्रेम करत असतो. बरेच दिवस , कांहीं कारणाने, आपल्या व नात्यागोत्यांच्या , मित्रांच्या गाठीभेटी होत नाहीत. आणी मग आपणाला त्यांच्या भेटीची एक ओढ लागते. बरेच दिवस भेट न झाल्यामुळे मनाला हूरहूर लागते. आणी अचानक, ध्यानीमनी नसताना त्यांची भेट झाली की ? आपणास स्वर्ग प्राप्तीचा एक अलौकिक आनंद मिळतो. आणी आपण त्या व्यक्तीस अगदी कडकडून मिठी मारतो. अत्यानंदाने. उत्स्फूर्त प्रेमाचे ते एक स्वर्ग तुल्य आलिंगन असते. ते प्रत्यक्षात दोन देहाचे मिलन नसते तर ? दोन आत्म्यांचे मिलन असते. एकमेकांची अत्यानंदाने कडकडून भेट घेणे.आणी त्यातला तो परमोच्च आनंद... याचे वर्णन खरोखरीच शब्दात काय करावे ? अगदी असंच अलौकिक पवित्र नातं , भक्त आणी भगवंताचं असतं. भक्ताला भगवंत दर्शनाची ओढ असते. आणी ? भगवंताला सुद्धा ? आपल्या ख-या भक्तांच्या भेटीची , अगदी कडकडून भेटीची , गळाभेटीची ओढ असते. अशा दिव्य प्रेम...

मिठी

 *झाडाला कडकडून मिठी* *मारा...!!* ✍️ २८६९  *विनोदकुमार महाजन*  🌳🌳🌳🌳  *होय...* जेंव्हा माणसं आपल्याला विसरतात , धोका देतात... तेंव्हा ? पशुपक्षी आपणावर प्रेम करतात. नक्कीच प्रेम करतात. अनुभव घेऊन बघा. नक्कीच प्रचिती येईल. पण ? त्यासाठी तुमची संवेदना जागृत हवी.उच्च कोटीचा प्रेमभाव ह्रदयात हवा. आपले सुखदुःख व्यक्त करतात .गायी  , बैले सुध्दा साथ देतात.त्यांनाही प्रेमाची भाषा कळते. ते सुध्दा आपल्यासाठी रडतात हो...मुके जीव... किती प्रेमाने आपल्याला चाटतात ते बघा. सुखदुःख व्यक्त करायला झाडे सुद्धा साथ देतात आपल्याला. प्रत्येक सुखदुःखात त्यांना कडकडून मिठी मारली की ते ही ? आपले सुखदुःख हलके करतात. आपला आनंद द्विगुणित करतात. तर ? आपले दुःख शोषून घेतात आणि ? जमीनीत सोडतात. एका न्हाव्याची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना ? एक न्हावी एका राजाकडे त्याची दाढी कटिंग करायला जायचा. पण ? राजाचे कान नेहमी झाकलेले असायचे ते ? न्हाव्यापुढे कटींग करताना उघडे पडायचे. आणी गंमत म्हणजे... त्या राजाचे कान ? लांब होते लांब... अगदी गाढवा सारखे. आणी त्या राजाने न्हाव्याला तंबी दिली होती की... ...

भयानक

 *एवढं भयानक कसं* *काय घडायला लागलं* *हो...??*  ✍️  २८६८  *विनोदकुमार महाजन*  🫣🤫👺👹 सनातनला आम्ही ? मिटवणार ? सनातनला आम्ही ? हटवणार ? असं ? भलतंच आक्रीत घडायला लागलंय हल्ली. काय घडतंय या देशात ? सनातन धर्माच्या देशात ? ख्रिश्चन देशात जाऊन असं बोलतील का हो ? हे लोक...? ख्रिश्चन धर्म आम्ही संपवणार ? मुस्लिम देशात जाऊन ही असं म्हणतील का हो ? मुस्लिम धर्म आम्ही संपवणार ? कारण ? तिथं ? काय होतंय हे त्यांना माहीती आहे ना ? आणी इथं ? काय होतंय हे ही चांगल माहिती आहे ? यांना ?? यांचं पुरूषत्व तलवार दिसली की गार पडतं आणी ? सिधासादा , भोलाबाला समाज दिसला की मग ? यांचं पुरूषत्व जागं होतं. मग काय ? सनातन ला शिव्या द्यायला मोकळे. साधू संतांना बदनाम करायला मोकळे. देवीदेवतांची विटंबना करायला मोकळे. वारे वा भले बहाद्दर...? छान पराक्रम आहे बुवा हा तुमचा ? एकदम मस्त , झक्कास. काय तर म्हणे ? सनातन संपवा. सनातन धर्म म्हणजे काय ? त्याच्या बापाच्या घरची पेंड आहे काय ? बोलला की लगेच संपला.? असं नसतं रे बाळा. मुळीच असं नसतं. उगाचं आपलं कांहीं तरी दारूच्या नशेत बरळायचं. अरे बापड्या ...

कूंवा ही सूख गया

 *कूंवा ही सूख गया...?* ✍️ २८६७  *विनोदकुमार महाजन*  👆👆👆👆  *शायद...*  यह एक काल्पनिक बोधकथा भी हो सकती है...अथवा ? हकीकत भी ?? एक छोटासा गांव था ! हराभरा , संपन्न , खुशहाल ! हरी भरी खेती , हरे भरे प्रसन्न मन, पाणी से भरी हुई नदीयां , कूंवे... सबकुछ आबादी आबाद था ! सब धन से भी अमीर थे और ? सब के सब ? मन के भी अमीर थे ! ना जातीवाद था , ना जातीभेद भी था ! ईश्वर के सब एक ही संतांन बडा खुशहाल जीवन जी रहे थे ! हर एक के अंदर ईश्वर का ही वास होता है , ऐसा समझकर , एक दूसरे का बडे आनंद से संन्मान करनेवाले लोग थे वहां ! हर एक अंदर ममत्व था , प्रेम था , स्नेह था ! आपसी लगाव और तालमेल था ! सभी लोग एक दूसरे को बडे ही आनंद से और प्रेम से...  *रामराम* बोलते थे एक दूसरे को ! मैं भी राम  तू भी राम... यह भाव मन में रखकर  रामराम बोलते थे ! दूसरों का दुखदर्द , पीडा खुद का समझ कर , दूसरों को आधार देनेवाले लोग थे...तकरीबन नब्बे प्रतिशत से भी जादा ऐसे लोग होंगे उस गांव में ! सिधेसादे , भोलेबाले , सभी पर सच्चा प्रेम करनेवाले ! धीरे धीरे समय बदलता गया...! इंन्सान भी बद...

माँ शक्ती दरबार

 नम्र निवेदन  🙏🙏🙏 जो भी कार्य हाथ में लूंगा उसमें तुरंत सफलता प्राप्ती के लिये , संपूर्ण परिवार के आरोग्य और संपूर्ण सुख के लिये तथा ऐश्वर्य प्राप्ती के लिये मुझे आपके दिव्य दरबार में आना है ! एक हिंदुत्व पर आधारित अंतरराष्ट्रीय फिल्म बनानी है और सनातन संस्कृती को बढावा देने के लिये हर जगहों पर गुरूकुल गौशाला आरंभ करनी है ! इन सभी कार्य में सफलता के लिये मुझे वहां कितने दिनों की साधना करनी पडेगी और कितने दिन मुझे रूकना पडेगा  यह गुरूजी से चर्चा करके मुझे बता दिजिए , ता की मुझे रिटर्न का तिकट बुक करने के लिये आसानी होगी , क्योंकी मुंबई जैसे लंबे सफर के लिये , फ्लाईट या ट्रेन की, बहुत दिन पहले , तिकट की एडव्हान्स बुकिंग करनी पडती है ! दरबार में असंभव कुछ भी नहीं लगता है और हर एक की मनोकामना पूरी होती है यह विश्वास है ! आज चारों ओर से भयंकर परेशानी में और मुसिबतों में हूं ! सारे रास्ते बंद है  जय माता दी विनोदकुमार महाजन  पत्रकार  मुंबई  🙏🙏🕉️🚩

जैन मंदिर

 देवेंद्र जी  मुझे सपनों में अनेक जैन देवताओं के दर्शन हो गये है  इसके साथ ही तुलसी वृंदावन भी सोने का ( जैन मंदिर में ) दिखाई दिया था  मगर मैं तो कभी भी जैन मंदिर में जाता नहीं हूं  और मेरी साधना भी सात्विक होती है... मैं ब्राह्मण परिवार से हूं.. सपना आने के बाद मैं मेरे गांव में गया था ( बार्शी ) तब जैन मंदिर में दर्शन के लिये गया था तो ? सपनों में भी यही मुर्तीयां मगर सोने की दिखाई दी थी ! मगर इसका अर्थ आज तक नहीं समझ सका हूं  अगर आपको कोई स्वप्न दृष्टांत की जानकारी होगी तो बता देना  🙏🕉️🚩

सुंदर देह

 *देवाने किती सुंदर देह* *दिलाय...!!* ✍️ २८६६  *विनोदकुमार महाजन*  🌞🕉️🌹🌹 खरंच , देवाने किती सुंदर देह दिलाय ना आपल्याला ? आपल्या सगळ्यांना ? जर त्याने आपणाला एवढा छान , सुंदर देह दिलाय तर तो ?  ईश्वर किती सुंदर असेल ? त्याचे मन किती सुंदर असेल ? सृष्टी रचनेचं खरंच त्याचं सगळं आश्चर्यच आहे ना ? म्हणूनच म्हणतात ना ? " *देवाची करणी अन्* *नारळात पाणी..."*  एक मराठी गायक किती आनंदाने गाणे म्हणतो आहे , " *देह देवाचे मंदिर , त्यात* *वसे रे , आत्मा*  *हा सुंदर ..."* खरंच...भगवंताची रचना किती सुंदर आहे. पशू पक्षी वेली झाडे... सगळी सजीव सृष्टी... आपल्या संवेदना जागृत असतील तर ? सगळे सजीव आपल्याशी बोलताहेत , संवाद साधताहेत , असं आपणास नक्कीच जाणवेल. अगदी झाडे सुद्धा आपल्याशी बोलतात हो. त्यांनाही आत्मा आहे.त्यांना ही मन भावना असतात. आपल्या मुळातून ते अन्न पाणी शोषून घेतात.आणी पानातून श्वास घेतात. आणी त्यांचा आत्मा ? मूळ आणी खोड याच्या मध्ये वसतो. म्हणूनच तर आपल्या हिंदू धर्मात वेगवेगळ्या झाडांची पण पूजा करतात ना ? किती महान , छान , सुंदर आहे आपली संस्कृती ? आपला दे...

ईश्वर मेड

 *मॅन मेड छोडो...ईश्वर से* *नाता जोडो !*  ✍️ २८६५ 🚩🚩🚩🚩 सनातन धर्म ईश्वर निर्मित है... मॅंन मेड नहीं है... इसिलिए मॅन मेडवाले सनातन को डुबोने की बात करनेवाले ? पागल होते है...  सनातन सभी का आदर सिखाता है... उनकी तरह ? अनादर नहीं सिखाता है ! इसिलिए सनातन महान है ! मॅन मेड अधूरा है ईश्वर मेड को पूर्णत्व का वरदान प्राप्त है ! ईश्वर मेड शाश्वत होता है और ? मॅन मेड ? अशाश्वत ? अशाश्वत छोडो... शाश्वत से रीश्ता जोडो.. मॅन मेड छोडो... ईश्वर मेड जोडो !! विश्व कल्याण के लिये ? केवल सनातन ! ना तलवार की धार पर ना पैसों के जोर पर प्रेम की पूकार पर... सनातन आगे बढता रहेगा ! !! हरे रामा हरे रामा  रामा रामा हरे हरे !! !! हरे कृष्णा हरे कृष्णा  कृष्णा कृष्णा हरे हरे !! ( संपूर्ण विश्व से ही , राक्षसी राज का अंत होकर , सनातन राज का दस दिशांओं में उदय होगा...यही ब्रम्ह वाक्य है , जिसे कोई भी काट नहीं सकेगा ! )  *विनोदकुमार महाजन* 🚩🚩🚩✅

खदेडा ?

 *कैसे खदेडा रे...??*  ✍️ २८६४  *विनोदकुमार महाजन*  👆👆👆👆 आजकल एक ट्रेंड बहुत ही जोरों से चल रहा है ? कैसे हराया रे...? कैसे डराया रे...? कैसे भगाया रे...? कैसे रूलाया रे...? कैसे खदेडा रे...? ही ही ही ही...$$$$ अब देखते है ? कैसे खदेडा रे...? इसपर एक विश्लेषण ! बात है सत्ता से खदेडने की ? किसे और किसने ? अनेक सालों तक बेइमानी करके , सत्ता हतीयायी और ? राष्ट्रप्रेमीयों पर भयंकर कुठाराघात और वज्राघात करके , और घुसपैठीयों को बलशाली करके एक षडयंत्र चलाया...? लगातार अनेक सालों तक ! समझे ना ? और आज ? दर दरकी ठोकरे खाके भागना पड रहा है ! इसिलिए ? कैसे भगाया रे...? कैसे खदेडा रे...? ऐसे महत्वपूर्ण शब्दों का प्रयोग...स्थानिय निवासी लोगों द्वारा , बडे ही मजे से किया जा रहा है ! घर के सामने जाकर...  *जय श्रीराम* के नारे भी जोर से लगाये जा रहे है ! आखिर भयंकर त्रस्त जनता खुली श्वास जो ले रही है !  *जय श्रीराम*  🚩🚩🚩🚩

प्लांटेड

 *प्लॅंटेड मुख्यमंत्री ??* ✍️ २८६३  *विनोदकुमार महाजन* ❓❓❓❓  देखते ही देखते वह ? फिल्म इंडस्ट्री में आया.. बहुत नाम कमाया , पैसा भी खूब कमाया... देखते देखते अनेक उंचाईयों तक भी पहुंच गया !? एक रणनीती के तहत अनेक फैन क्लब भी बनाये ! गुप्त रूप से जबरदस्त अंदरूनी जाल बिछाकर सामाजिक कार्य बढाकर , समाज में एक उच्च स्थान भी बनाया ? और देखते ही देखते एक दिन ? प्रदेश का मुख्यमंत्री भी बन गया ? कमाल है ना ? सबकुछ आश्चर्यकारक ? ऐसे कैसे हो गया ? या अंदरूनी कुछ जबरदस्त खेला ही हो गया ? एक जबरदस्त प्लान बनाकर , एक शक्तिशाली रणनीती बनाकर ? एक सुनियोजित तरीकों से ? अनेक साल पूरी मेहनत करके , एक योजना बनाकर , एजेंडा गुप्त रखकर , समाज को भी संभ्रमित करके ? एक यशस्वी बाण चलाया ? जो तीर अचूक निशाणे पर लग गया ? सबकुछ प्लाॅंटेड था ? ठंडे दिमाग की अचूक रणनीती थी यह सब ? तो यह योजना बनाने के लिये ? उसे यशस्वी बनाने के लिये ? इतना जबरदस्त पैसा कहां से आया आखिर ? और किसने पैसा बहाया ? देखते ही देखते सबकुछ असंभव लगनेवाला ? संभव बना डाला...?? अरे , यह अंतरराष्ट्रीय फिल्म बनाने की, योजना भी तो हम अ...

सनातन

 *तूम क्या सनातन को* *मिटाओगे ओ* *बाबू...??* ✍️ २८६२  *विनोदकुमार महाजन*  🌞🌞🕉️🚩  *बाबू...ओ बाबू...*  सनातन धर्म को मिटाने की बडी बडी भाषा करनेवाला ? बडबोले बाबू... सनातन धर्म को डेंग्यू , मलेरिया बोलता है... मगर... तु भी तो एक मच्छर ही तो है ना...? डेंग्यू मलेरिया फैलाने वाला एक छोटासा मच्छर... हिंदू समाज को बूरा कहनेवाला एक... मच्छर...? वैसे तो शायद  ?  *यह* मच्छर...मच्छरों की प्रजाती में थोडा बडा मच्छर हो सकता है...? क्योंकी कुछ दिन पहले इस मच्छर का पिता तमीलनाडू का *मुख्यमंत्री* था और मुख्यमंत्री का यह बेटा ..? इतनी अशोभनीय भाषा का प्रयोग करता है ? वह भी सभागृह में ?? आज वह मुख्यमंत्री *माजी* बन गया है... सनातनीयों की संपूर्ण कृपा से ही और ? सनातनीयों के मतों से...ही ? मुख्यमंत्री की कुर्सी पर बैठने वाला और ? मुख्यमंत्री बननेवाला... मच्छर...का बेटा ? आज सनातन को गाली दे रहा है ? मगर एक बात याद रखना...आजतक  सनातन को मिटाने की भाषा करनेवाले पूर्ण रूप से मीट गये है ! और यह उदय...? चुनाव से पहले भी और चूनाव के बाद भी ? सनातन धर्म को मिटाने की ब...

प्रेम

 *प्रेमाची नशा...??* ✍️ २८६१  *विनोदकुमार महाजन* 🩷🩷🩷✅   *होय...*  अगदी बरोबर लिहिलंय मी हे... प्रेमाची नशा ... प्रेमालाही एक नशा असते. जबरदस्त नशा. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय , अगदी खरंखुरं , निष्पाप , निरपेक्ष प्रेम करतंय , असं वाटणं आणी असं सत्यात असणं म्हणजे खरोखरीच एक ? उच्च कोटीचा आनंद असतो. आनंदी जीवन जगण्यासाठीचा तो एक उत्तम अनुभव असतो.  *आत्मानुभूती...*  प्रेम... पवित्र प्रेम , ईश्वरी प्रेम... याचं वर्णन खरोखरीच शब्दात करणं अशक्य आहे. कारण ? प्रेम हे प्रेम असतं. प्रेम म्हणजे एक खंबीर आधार असतो. खंबीर मानसिक आधार. प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा मानसिक आधार. मग ते प्रेम ? आईच आणी लेकराचं असो , दोन मित्रांचं असो , गुरू आणी शिष्यांच असो अथवा भक्त भगवंताचं असो. अथवा दोन निष्पाप प्रेमीकांच प्रेम असो. प्रेम हे प्रेमचं असतं. त्याला व्याख्या नसते. ती एक अनुभूती असते. उच्च कोटीची अनुभूती. अख्या जीवनभर आधार देणारी उत्तुंग अनुभूती. प्रेमाला पंखही असतात. कारण ? या पंखांन तर उज्वल भविष्याच्या अनेक उत्तुंग गरूड भरा-या घेता येतात. सुखी आनं...

समजूतदारपणा

 *समजूतदारपणा...!* ✍️ २८६०  *विनोदकुमार महाजन*  🩷🌹🌹🌹  *समजूतदारपणा...*  प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. जसजसे वय वाढत जाते , तसतसा प्रत्येक व्यक्ती जवळजवळ ( कांही अपवाद वगळता ) जास्तीत जास्त समजूतदार बनत जातो. आपल्या इच्छेविरुद्ध , आपल्या मनाविरुद्ध जरी अनेक गोष्टी घडत गेल्या तरी ? निमुटपणे सहन करत , सोशिकतेने जीवनात तडजोडी करत राहतो. वास्तविक पणे समजूतदारपणा हा आयुष्यातील अनेक जटील प्रश्न ही सोडवण्यास सहाय्यक होतो आणी संबंधित व्यक्तीस अनेक प्रकारच्या उच्च स्थानावर घेऊन जातो. पण ? समजूतदारपणा असायला , इच्छेविरुद्ध अनेक तडजोडी करायला सुध्दा , मनाचा खूप मोठेपणा लागतो.आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे , त्या व्यक्तीचा मेंदू अतिशय थंड असावा लागतो. तरच समजूतदारपणा साध्य होतो. गरम डोक्याची माणसे काय समजूतदारपणा दाखवणार ? आणी आयुष्यात काय तडजोडी करणार ? पण अलिकडे झालंय काय तर ? उथळ विचारांची आणी गरम डोक्यांची माणसेच आपल्याला जागोजागी पहायला मिळतात. अगदीच क्षुल्लक गोष्टीवरूनच , क्षुल्लक कारणावरून जागोजागच भांडण , तंटे , कुरबुरी पहायला मिळणं , हे याचंच प्रतीक आ...

सनातन

 सनातन को मिटाने वाले सदा के लिये मिट गये... इतिहास साक्षी है... जय श्रीराम... 👍🚩🙏 विनोदकुमार महाजन

काळजी ?

 *कशाला काळजी* *करतोस वेड्या...जीवा?* ✍️ २८५९  *विनोदकुमार महाजन*  🤔🤔🤔🤔 याची काळजी कर , त्याची काळजी कर... काळजीतच उभं आयुष्य गेलं... कशाला काळजी करतोस रे वेड्या जीवा...? जे जे नशीबात आहे ते ते सगळं होणारचं आहे. कपाळावर जे जे लिहीलं आहे ते सगळं घडणारचं आहे. कर्मगतीचा फेरा कधी चुकणारं नाही. सुखदुःखाचं गणितं आयुष्यात कधीच हटणार नाही. आपल्या व्यर्थच्या काळजीनं प्रश्न कधी सुटणार नाहीत . मग कशाला काळजी करायची ? आणी कुणाची काळजी करायची ? जो तो आपापलं नशीब घेऊनच जन्माला येतो. एकाच आईची अनेक लेकरं सुद्धा वेगवेगळी सुखदुःख भोगत रहातात . त्यातला एखादा कोणी राजा होतो. तर एखादा आयुष्यभर भिकारीच राहतो. प्रत्येकाचा कर्मगतीचा हिशोब वेगळा , प्रत्येकाचा आयुष्याचा खेळ निराळा. अगदी परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा रात्रीचं तुरूंगात जन्मला आला आणी ? रात्रीतुनच तुरूंगातून निसटून गेला. स्वकीयांना समजावता समजावता प्रत्यक्ष श्रीकृष्ण सुध्दा यादवीला सामोरा गेला. आणी ? स्वतःचा दिव्य देह सुद्धा ? त्याने ? त्या प्रभूने ? व्याधाच्या एकाच बाणाने संपवला. असं हे कर्माचं गणित आहे . कर्म ? हे रामालाही चुकलं न...

देवा तु मला पाहिजे

 *देवा , तु मला पाहीजे...!* ✍️ २८५८  *विनोदकुमार महाजन*  🙏🙏🙏🙏 देवा ... तु मला पाहीजे. खरंच रे देवा , तुच मला पाहीजे. सुख असो अथवा दुःख , श्रीमंती असो अथवा गरीबी, तु मला पाहीजे. देवा मला तु कांहींही नाही दिलंस तरी ? तुच मला पाहीजे. यश नको , किर्ती नको , धन नको , वैभव नको , तुझे चरण मला पाहीजे. देवा तु मला पाहीजे. दु:खाचे डोंगर असो , जीवनाची कठीण परीक्षा असो , तु कशातच साथ नाही दिलीस तरी चालेल पण ?  देवा मला तु पाहीजे. तुझं निरंतर , निर्व्याज , पवित्र , शुद्ध प्रेम मला पाहीजे. जन्मोजन्मीच , कधीही न तुटणारं , कधिही भंग न पावणारं , तुझं माझं घट्ट नातं मला पाहीजे. देवा तु मला पाहीजे. मी तुझ्यावर रूसलो , रागावलो , तुझ्यावर मी प्रेम नाही केलं , तुला चिडवलं तरीही ? देवा तु मला पाहीजे. जन्मोजन्मी तु मला पाहीजे. जगन्मिथ्या..ब्रम्हंसत्य.. हेच अंतिम सत्य आहे रे देवा... म्हणूनच देवा तु मला पाहीजे. देवा तु मला पाहीजे. वेडी माणसं ? कितीही प्रेम केलं तरी  साथ सोडतात... स्वार्थ नाही साधला की ? दूर निघून जातात. पण देवा ? तु तर या सगळ्याच्या पलीकडे असतोच. रूसलं रागावलं तरी तु ...