नशीब

 रामाच्या नशीबाला? 

वनवास? 

अन् ? रावणाच्या नशीबाला ? 

राज ऐश्वर्य ?? 

पण  

त्याच रामाच्या हातून ? 

रावणाचा मृत्यु ? 

अजब तुझी लीला

प्रभू

🙏🙏🙏


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस