Posts

Showing posts from September, 2026

मस्त रहेंगे

 सुख हो या दुख  हमेशा खूश रहना , आनंदी रहना , मस्त रहना , हॅंसते रहना ही जीवन की सच्चाई है और सभी सुखों से भी बढकर मन की प्रसन्नता होती है ! मस्त रहेंगे...खूश रहेंगे...👍👍👍🩷🌹 विनोदकुमार महाजन

भीम और बकासूर

 मेरे दादाजी मेरे आण्णा मुझे मेरे बचपन में हमेशा यही सिखाते थे... " महाराक्षस हमें खा जाये...उससे पहले ही हम उसे खा जायेंगे , पांच पांडवों में जो भीम था बकासूर का वध करने वाला...ठीक उसी तरह से, तभी जीवन की लडाई जीत सकेंगे...! " विनोदकुमार महाजन

नारसिंव्ह

 भयावह क्रूर सैतानों से प्रेम करने से क्या फायदा ? और उनके आगे गर्दन झुकायेंगे तो भी ? गर्दन ही काट दी जाती है... इतिहास साक्षी है...इसिलिए क्रूर सैतानों के सामने भयंकर उग्र और क्रूर बनना ही पडता है... बिल्कुल नारसिंव्ह अवतार जैसे...उग्रविर दैदिप्यमान ईश्वरीय तेज नारसिंव्ह भगवान की त्रिवार जयजयकार हो...🕉️🙏🌹 विनोदकुमार महाजन

कामयाबी

 हम ...सभी के लिये है मगर...? हमारे लिए कोई भी नहीं है...यह दुखी सुत्र हमेशा याद रखकर आगे बढेंगे तो ? कामयाबी हासिल करके ही रहेंगे...! विनोदकुमार महाजन

चाणक्य

 अकेले को ही लडनी पडती है जीवन की लडाई यहाँ साहब... अपनों से भी अनेक धोके , घात , मजबुरीयाॅं , विश्वास घात और बेईमान लोगों से यहाँ पग पग लडकर आगे निकलना पडता है , हर जहर अकेले ही हजम करना पडता है , तभी जाकर तुम ? राजा बनते हो... नशीबवान...!! जो जीता वही ? चाणक्य !! विनोदकुमार महाजन

यशस्वी प्रेम

 तुमची भेट झाली की आनंदाने तुम्हाला कडकडून मिठी मारणारे कुणी आहे का या जगात ?? अथवा तशी कुणी तुमची आतुरतेने वाट बघतंय का ?? तर मग नक्कीच तुमचे प्रेम यशस्वी आहे व ईश्वराधिष्ठित आहे.विनोदकुमार महाजन

चिमणी पिलं

 आईची वाट बघून बघून , आईच्या उबदार मायेची वाट बघून बघून , शेवटी चिमणी पिलं ? आपल्या घरट्यात तडफडून तडफडून मरून गेली...अनाथ जिवांचं असंच असतं.त्याला कुणीही वाली नसतो.आणी त्या आईची , माय माऊलीची शिकार कुणी केली असेल ? त्यावेळी आपल्या चिमण्या लेकरासाठी तिचा किती जीव तडफडला असेल ? पण नियती फार क्रूर असते. विनोदकुमार महाजन

मनुष्य

 मनु + इष्य = मनुष्य  यही तो मनुस्मृती सिखाता है  मतलब ? मनुष्य ही ईश्वर है !! जागो विश्व मानव , वैश्विक कल्याण के लिये एक हो जाओ... विनोदकुमार महाजन

विश्व स्वधर्म सुर्ये पाहो

 विश्व स्वधर्म सुर्ये पाहो  मतलब ? जहाँ भी सुरज की कीरण पहुंचेगी ? वहाॅं पर स्वधर्म का राज्य हो... संत ज्ञानेश्वर  ( ज्ञानेश्वरी धर्म ग्रंथ , पसायदान ) वैश्विक सत्य सनातन धर्म ( वसुधैव कुटुंबकम ) की दिव्य शुरूवात 🕉️✅🚩 संपूर्ण मानवी समुह संपूर्ण सजीव सृष्टी का संरक्षण एवं संवर्धन तथा सभी को अभय... संकल्पना : - विनोदकुमार महाजन

बहती हवा सा था वो

 बहती हवा सा था वो  उडती पतंग सा था वो  कहाॅं गया वो ढूंडो... फिर वो कौन था ? वो तो मेरा लाडला कन्हैया था...🩷🩷🩷✅🌹🌹 विनोदकुमार महाजन

अनुपस्थिती

 कधी कधी तुमच्या उपस्थिती पेक्षा तुमची अनुपस्थिती जास्त प्रभावी ठरू शकते... विनोदकुमार महाजन

गुरूमंत्र

 मौन एकांत गुरू स्मरण गुरू मंत्र का अखंड ज्याप और शांती यह सभी  अनेक समस्याओं के लिये रामबाण उपाय साबित होते है...आप भी आजमाईये....!! विनोदकुमार महाजन

ईश्वर का कमाल

 सचमुच में कितना सुंदर मनुष्य देह ईश्वर ने बनाया है...? कमाल है ना...? हर इंद्रीय जबरदस्त तरीके से हर जगह पर बिठाये है और ? हर इंद्रीय अपना दाईत्व यथायोग्य निभा रहा है... कमाल का है ईश्वर भी.... विनोदकुमार महाजन

केवल मनुष्य

 ईश्वर ने चौ-याशी लक्ष योनी तो बनाई... इसमें सभी संजीव , ईश्वरी रचना के अनुसार कार्य कर रहे है , जी रहे है... एक मनुष्य प्राणी छोडकर...काश... मनुष्य प्राणी के बिना संपूर्ण सजीव सृष्टी ईश्वर बनाता तो कितना अच्छा होता... खैर.... विनोदकुमार महाजन

अमृत कूंभ

 जब दुनिया और दुनियावाले तुम्हें निरंतर रूलायेंगे तब ? तुम ईश्वर के जादा से जादा नजदीक पहुंचेंगे...👍🌹🌹इसिलिए जहर हजम करना सिखेंगे तो ? निश्चीत ही अमृत कूंभ मिलकर रहेंगे... विनोदकुमार महाजन

कर्म दरीद्री

 शायद... भारतीय समाज को , विकास से कुछ लेना देना ही नहीं है...फ्री का कितना मिलता है और महॅंगाई कैसे बढ गई है ? इसपर ही चर्चा जोरों पर है...कर्मदरीद्री लोग ? देवदूत को भी भगाएंगे और खुद का भयावह सर्वनाश कर लेंगे ?? विनोदकुमार महाजन

कलियुग

 वरून चांगुलपणाच नाटक आतुन कपट... अशी ही दुनियादारी.. आपलं मात्र रोखठोक  स्पष्ट वक्तेपणा...ना नाटक ना कपट...मन चंगा तो कटौती में गंगा... विनोदकुमार महाजन

उलटा न्याय

 सैतानाची सेवा अन्  देवाचा हेवा... देव तो दानव वाटू लागला आणि दानव तो देव वाटू लागला...??.( अधर्माचा घनदाट अंधार ) कलियुगी उलटा न्याय...हरी ओम....🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन

हे भगवान

 हे भगवान.... विनोदकुमार महाजन  हे भगवान स्वर्ग से धरती पर तू भूलकर भी मत आना , कभी भी ना आना...तू आयेगा तो ? पशुपक्षी ,  हिंस्त्र पशू भी तुझे पहचानेंगे , तुझपर प्रेम करेंगे... मगर...? कलियुगी क्रूर , उन्मत्त , उन्मादी मतलबी , स्वार्थी इंन्सान ? तुझे बार बार रूलायेगा , तडपायेगा.. तू कभी भी ना आना.. 🙏🙏🙏🙏

यश

 मोठमोठी संकटे आली म्हणून हतबल होऊन रडत बसू नका तर ? खंबीर मनाने मार्ग काढत रहा... यश हे सहजासहजी मिळत नसतं आणि भगवंतही सहजासहजी यश , धन , वैभव देत नसतो.पण तरीसुद्धा संकटात ईश्वरी कृपेने नक्कीच मार्ग सापडतोच...हा विश्वास हवा...विनोदकुमार महाजन

जहरीला इंसान

 हर घर में बिमारियां तेजी से क्यों बढ़ रही है? कुमार कुमार...इंसान इंसानियत, कुरदत का कानून फेल हो गया, पशुपक्षी, जंगल से, संस्कृति से, ईश्वर और विनोदी सिद्धांतों से काफी दूर चला गया... और ? जहर की खेती, अनाज पर, फल सब्जी पर...जहर प्रदुषित हवा पानी के कारण? शरीर में जहर भर गया...ऊपर से राक्षसी वृत्तांत और राक्षसों का लालच... अंतिम संस्कार कर दिया गया!जहरीला इंसान बचने का कोई उपाय? शून्य....0 खरब जैसी करनी वैसी भरनी....

छळवाद

 मित्रांनो  तुमचा निष्कारण सतत मानसिक छळ करणाऱ्यांना नेहमी एवढंच म्हणा..." माणसातल्या दुष्ट विषारी सापांनो , दुष्ट दुर्योधनांनो , माझ्या विरोधात तुम्ही कितीही विष ओका...मी मरतही नाही आणि हारतही नाही...मी उत्तरोत्तर जींकतच चाललो आहे...कारण ? मला ईश्वरी वरदान लाभलेले आहे..." मग बघा जादू...तुमच्यावर जळणारे तुमचे हितशत्रू हळूहळू नामशेष होत जातील... आयडिया आवडली ना ? विनोदकुमार महाजन

वारा

 वारा कधी कुणाच्या हाती लागतो का ? मुळीच नाही.तसेच दैवी पुरूषही असतात.ते कधीच कुणाच्या हाती लागत नाहीत.ते फक्त पवित्र ईश्वरीय प्रेमानेच आयुष्यभरासाठी वश राहतात. विनोदकुमार महाजन

सामाजिक मानसिकता

 दुनिया पारखण्यासाठी एखादा करोडपती माणूस गरीबीचे रूप घेऊन हाॅटेलात वेटरचे काम करू लागला तर ? शंभर टक्के भारतीय त्याला बघून हसतील आणी ? " लागलाय कर्माची फळं भोगायला ! " असं म्हणून त्याला हिनवतील...पण हेच परदेशात घडले तर ? तेथील लोकं त्याला आदराने व प्रेमाने सहकार्य करतील...हा फरक आहे माझ्या भारतीय समाजात आणी ? परकियांच्यात... एकीकडे टोकाची सामाजिक विकृती तर दुसरीकडे ? सामाजिक सहानुभूती...मग मला सांगा...आपला देश कसा सुधारणार ? हीन वैचारिक पातळीतून कधी बाहेर येणार...?? विनोदकुमार महाजन

पती पत्नी

 जिथे पती पत्नी लक्ष्मी नारायणासारखे आनंदी समाधानी वागतात तीथे सुख शांती समाधान आनंद ऐश्वर्य नेहमीच नांदत असते पण ? दोघेही अवदसा व  दरीर्दी नारायणासारखे अशांत असमाधानी त्रासीक किरकिरे हेकेखोर तर्कटी हटवादी भांडखोर वागत असतील तर ? तिथे नेहमीच अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी सतत होऊन घराची शांती बिघडते. तसेच दोघांपैकी एकजण समजूतदार व दूसरा आक्रस्ताळ असेल तरीही त्या घरात शांती व लक्ष्मी नांदत नाही.लक्ष्मी नारायण की जय... विनोदकुमार महाजन

अर्धज्ञानी

 मुर्ख अर्धज्ञानी भी अब खुद को महाविद्वान समझ रहे है... परिणाम ? लोकतंत्र का भयावह दुष्परिणाम...क्या ऐसे मुर्ख लोग ? मुगल अंग्रेज की गुलामी से या फिर ? सख्त गुलामी में ही अच्छा आचरण कर सकते है ? लोकतंत्र एक भयावह शाप ? विनोदकुमार महाजन

जगबुडी

 जगबुडी नक्कीच जवळ आली आहे का ? हो नक्कीच...कारण ? कारण पशुपक्षांनी नाही , झाडे वेलींनीही नाही.. तर मग ? कारण फक्त समस्त पृथ्वी निवासी मनुष्य प्राण्याने शोधावे...ये भी इसके समझ की बात नहीं है...! ये तो केवल भगवान ही जानता है !! विनोदकुमार महाजन

निम करोरी बाबा

 नीमकरोरी बाबा के दर्शन : - विनोदकुमार महाजन... फेसबुक , इंस्टाग्राम , एपल जैसे कंपनीयों के विश्व विख्यात मालिका निमकरोरी जाकर आये और विश्व में बहुत बडा उंचा स्थान प्राप्त किया... लगभग ६ साल पहले मैं भी वैश्विक कार्य को गती देने के लिये , निमकरोरी गया था !  -- ४ डिग्री तापमान में दिल्ली के मेरे पत्रकार मित्र ने मुझे जाने से मना किया था...चाहे मेरी जान भी चली जायेगी तो भी चलेगा... मगर मैं जाऊंगा...ऐसा ठाणकर मैं वहां जाकर एक दिन की साधना करके आया था...तब मुझे लग रहा था की , शायद बाबा मुझसे बात कर रहे है और मुझे वैश्विक कार्य का आशिर्वाद दे रहे है...मेरे कुछ मित्रों को भी आने के लिये मैंने कहा था...शायद उनके नशीब में बाबा का दर्शन नहीं था...देखते है बाबा अब मेरे वैश्विक कार्य को कब गती देते है...संयोग से एक दिव्य सारथी भी बाबा के आशिर्वाद से ही मुझे मिला है...जय नीम करोरी बाबा की... 🙏🙏🙏🌹

दुनियादारी

 लक्षात ठेवा... दुनिया तुम्हाला कशीच जगू देणार नाही... चांगलं वागलं तरी नावंच ठेवतील आणि ? वाईट वागलं तरी ? नावंच ठेवतील. दुनियादारी लयी विचित्र हाय... म्हणूनच दुनियादारीचा विचार न करता ईश्वर साक्षी ठेवून नेहमी चांगले कार्य करत रहा... ईश्वर नक्कीच तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.हरी ॐ विनोदकुमार महाजन

कलियुग

 अच्छे काम के लिये साथ देने वाला...शायद...कोई नहीं मिलेगा... एक ईश्वर के सिवा... मगर ? बुरा काम करने के लिये...शायद ? हजारो साथी मिलेंगे...?? कलियुग का प्रभाव..🤔🤔🤔 विनोदकुमार महाजन

आत्मा

 यह जो तुम देह देख रहे हो...यह देह नहीं बल्की इसके अंदर एक आत्मा है जो निरंतर अपने श्वासों द्वारा संपूर्ण ब्रम्हांड से और सभी देवी देवताओं से जुडी हुयी है...! विनोदकुमार महाजन

सो अहम्

 आदी अनादी अनंत मी  सो अहम्  अहम् ब्रम्हास्मी  तुम खुद ही ईश्वर हो  यही सत्य का ज्ञान है  विनोदकुमार महाजन  🌹🌹🌹🌹

बोधकथा

 लक्ष्मी व अवदसेची कहाणी... बोधकथा... विनोदकुमार महाजन  सात भावांच्या एकत्र कुटुंबात लक्ष्मी नांदत होती.अवदसेने एक दिवस घरात प्रवेश करायचा प्रयत्न केला.पण घरातील प्रत्येकाची सुख शांती समाधान बघून अवदसा कायमची त्या घरातून पळून गेली. स्वयंपाक करताना भाजीत मीठ जास्त पडूनही घराची शांती कायम राहीली. जय माता महालक्ष्मी की...🙏🙏🕉️🌹

लक्ष्मी व अवदसा...

 *लक्ष्मी आणि अवदसा.*   *एक बोधकथा...* ✍️ २९४४  *विनोदकुमार* *महाजन...*  🌹🌹🌹🌹 जिथे लक्ष्मी राहते तिथे सुख शांती समाधान नांदते तर जिथे अवदसा राहते तिथे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी राहतात.म्हणूनच लक्ष्मी आणि अवदसा ( दोघी बहिणी ) एकत्र राहू शकत नाहीत. एकीकडे शांती समाधान आहे तर दुसरीकडे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी आहेत. एक संपन्न घर होते.व तिथे सदैव लक्ष्मीचा वास होता. सात भावंडे त्यांच्या पत्नी व मुलेबाळे मोठ्या आनंदाने एकत्र रहात होते. चुकुनही कुरबुर किंवा भांडण तंटा त्या घरात नव्हता. एक दिवस अलक्ष्मी ( अवदसा ) आपल्या बहिणीला लक्ष्मीला म्हणाली , " फक्त एक दिवस तु घरातून बाहेर जा मला घरात राहू दे. मग बघ घर कसे बरबाद करते ते ? " त्यावर लक्ष्मी हसून म्हणाली , " तु तिथे राहणे शक्य नाही.एक दिवसातच तू तिथून पळून जाशील." झाले... एक दिवस लक्ष्मी बाहेर गेली व घरात अवदसा घुसली...तिने घराची शांती बिघडवण्यासाठी , घरात कलह लावायला सुरुवात केली. स्वयंपाक करताना चुकून सात जावापैकी एकीकडून भाजीत मीठ प्रमाणापेक्षा जास्त पडले. खारटघोट झाली भाजी.( अवदसेची कमाल ) अवदसेला वाट...

भगवंत

 प्रत्येक मनुष्य प्राणी ? आहे तिथेच आहे... पळून पळून किती पळणार ? माझा भगवंत मात्र ? सर्वव्याप्त , सर्वसाक्षी , दूर दूर पर्यंत आहे... अनादी अनंत...!! विनोदकुमार महाजन  🕉️🕉️🕉️🚩

ईश्वर और कुदरत

 ईश्वर पहले लेता है  बाद में भरभरके देता है...कुदरत पहले लेता है बाद में भरभरके देता है... जैसे ? प्रेम हो या फिर बीज की बुआई हो...इसिलिए ? समर्पित भाव और प्रेम ईश्वर को प्यारा होता है... स्वार्थी भक्त और स्वार्थी मनुष्य को ईश्वर और कुदरत कभी नजदीक नही आने देता है...👍👍👍 विनोदकुमार महाजन

युगपुरुष

 क्या पुरी दुनिया को एक ही झटके में संपूर्ण विश्व का भयावह और विनाशकारी अराजक और उन्माद समाप्त करनेवाले किसी युगपुरुष की प्रतिक्षा है ?? विनोदकुमार महाजन

प्रेम

 हमने अगर सचमुच में ईश्वर पर, पशुपक्षीयों पर , सभी पर अगर सच्चा प्रेम ही किया है और निरंतर प्रेम ही बांटा है तो ? ईश्वर हमारा कभी भी बुरा नहीं होने देगा और ? हमारे सत्य की जीत करके ही रहेगा...!! विनोदकुमार महाजन

नियती

 एक कटुसत्य  विनोदकुमार महाजन  जैसा ईश्वर को हम देते है , ईश्वर भी हमें ठीक वैसा ही वापीस देता है. जैसा हम नियती को देते है , ठीक वैसे ही नियती भी हमें वापीस देती ही है... हरी ॐ 🙏🙏🙏🕉️

सो अहम्

 जिसके अंत:करण की शुध्दी हो गई है उसकी आत्मशुध्दी भी तुरंत हो जाती है और उसे फिर ? बाह्योपचार की जैसे माला , टीला की कोई जरूरत ही नहीं होती है ! जागृत स्वप्न में उसका निरंतर सो $$$ अहम् ध्यान शुरू ही रहता है !! यही ईश्वरी शक्तियों से एकरूप हो जाना है !! विनोदकुमार महाजन  🕉️🕉️🕉️🕉️

स्वाभिमान

 स्वाभीमान और अहंकार...? योग्य कौन और अयोग्य कौन ??स्वाभीमान आत्मसन्मान सिखाता है तो ? अहंकार सर्वनाश करता है... विनोदकुमार महाजन

नामुमकीन कुछ भी नहीं है

 क्या अति भयावह जीवन पर खडतर तपश्चर्या करके विजय प्राप्त करके सचमुच में नशीब बदल सकते है ? जी हाँ , बिल्कुल बदल सकते है... मेरा अनुभव है... और ? क्या एक नया इतिहास भी बना सकते है ? क्यों नहीं ?? नामुमकीन ऐसा भी कुछ है दुनिया में ? अंदर जीद्द और आत्मविश्वास चाहिए ! क्या इसी तरह से विश्व में फैला हुवा अधर्म का भयावह अंधेरा भी हम सब मिलकर हटा पायेंगे ?? सद्गुरू आण्णा की जय...!! विनोदकुमार महाजन

गलतफहमीयां

 गलतफहमीयां ( गैरसमज ) यह एक बहुत ही बडी खतरनाक बिमारी है और इसका इलाज बहुत कठीण होता है...अफवांएं यह गंभीर बिमारी का जहरीला विषाणू है ! आजकल समाज में यह बिमारी बहुत ही तेजी से फैलायी जा रही है...जो बिमारी समाज को और समाज मन को तोडने का जालीम काम करती है... विनोदकुमार महाजन

सत्य

 कलियुगात , " सहसा " सत्य कुणालाच आवडत नसावं.कारण ? सत्य हे सत्य युगातच सगळ्यांना आवडत असावं...🙏 विनोदकुमार महाजन

नजरीया

 श्रीकृष्ण को अगर कोई छली , कपटी , धोकेबाज कहता है तो ? यह उन कहनेवाले के नजर का और अज्ञान का दोष है... ऐसे अज्ञानी , मुर्ख बहुत से पडे है इस देश में जो ? राक्षसी राज को बढावा देते है मगर ? इसका भी इलाज भगवान के पास जरूर होता ही है... जय श्रीकृष्ण... 🙏🙏 विनोदकुमार महाजन

कली का साम्राज्य

 चारों ओर उन्मत्त , उन्मादी कली का साम्राज्य फैला हुवा है ! लगभग हर घर , हर दिमाग पर कली ने कब्जा करके , भयावह अधर्म का अंधेरा फैलाया है ! इसे हराकर धर्म राज्य की पुनर्स्थापना करना...इतना आसान काम नहीं है ! इसिलिए ईश्वर को भी आना होगा तो एक जबरदस्त शक्तिशाली रणनिती बनाकर और अनेक रंग रूप धारण करके ही आना पडेगा ! ईश्वर कभी डंका बजाकर नहीं कहता है की... मैं आया हूं...अथवा... मैंने धरती पर अवतार धारण कर लिया है ! ईश्वर कब आयेगा और अधर्म का नाश करके स्वर्ग को वापीस कब चला जायेगा...यह किसी को पता भी नहीं चलेगा... जय श्रीकृष्ण...🙏🙏🕉️🚩 विनोदकुमार महाजन

ईश्वर आयेगा

 चारों ओर उन्मत्त , उन्मादी कली का साम्राज्य फैला हुवा है ! लगभग हर घर , हर दिमाग पर कली ने कब्जा करके , भयावह अधर्म का अंधेरा फैलाया है ! इसे हराकर धर्म राज्य की पुनर्स्थापना करना...इतना आसान काम नहीं है ! इसिलिए ईश्वर को भी आना होगा तो एक जबरदस्त शक्तिशाली रणनिती बनाकर और अनेक रंग रूप धारण करके ही आना पडेगा ! ईश्वर कभी डंका बजाकर नहीं कहता है की... मैं आया हूं...अथवा... मैंने धरती पर अवतार धारण कर लिया है ! ईश्वर कब आयेगा और अधर्म का नाश करके स्वर्ग को वापीस कब चला जायेगा...यह किसी को पता भी नहीं चलेगा... जय श्रीकृष्ण...🙏🙏🕉️🚩 विनोदकुमार महाजन

कृष्णं वंदे

 युगो युगों से लेकर युगो युगों तक भगवान श्रीकृष्ण तो होते ही है... अनेक रंग रूप धारण करके , अपनी लीला दिखाने के लिये...बारबार अवतरीत तो होते ही है...नाना नाटक सुत्र धारीया... अज्ञान जीव उनकी लीला क्या जानेंगे ? कृष्णं वंदे जगद् गुरूम्....🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन

देव आणि अजगर

 देव आणि अजगर ? विनोदकुमार महाजन  कधी कधी भलामोठा अजगरही देवाला गिळायचं स्वप्न बघतो आणि ? भलंमोठं अक्राळ विक्राळ रूप धारण करून खुद्द देवालाच गिळायला येतो...पण..?? 😂🌞हं..हं..देव तो देवच असतो ना हो ?...अजगराला देव कधी अन् कसं गिळून टाकतो ते ? समजू ही देत नाही...देवाची रीतच न्यारी...मग मला खरं सांगा...? आजही अ - धर्म नावाचा भलामोठा अजगर देवानं बनवलेल्या ( सनातन ) धर्म नावाच्या ईश्वरी सिद्धांतालाच ? गिळायचं स्वप्न बघतोय का हो...? मग शेवटी परिणाम काय होईल ? ते ही तुम्हीच सांगा...!! जय हरी विठ्ठल...🙏🕉️🚩🩷

भगवंताचं

 माणसांच्या हातात काय आहे ? कांहीही नाही.जे आहे ते सगळं माझ्या भगवंताच्या हातात आहे... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना... देवापुढे मनुष्य प्राणी ? कठपुतळी... य: कश्चित... देवापुढं माणूस ? पालापाचोळा रं...!! मी मी... माझं माझं... तुझं कांहींच नाही रं येड्या जीवा...जे हाय ते समदंच भगवंताच...!!! विनोदकुमार महाजन

वैश्विक परिवर्तन

 आध्यात्मिक शक्ती की प्रेरणा से ही विश्व परिवर्तन हो सकता है और सनातन धर्म ही वैश्विक परिवर्तन का मूलाधार है...🕉️🕉️ विनोदकुमार महाजन

ऋणानुबंध

 ऋणानुबंध  विनोदकुमार महाजन  जोपर्यंत आपला एखाद्या व्यक्तीचा ऋणानुबंध आहे तोपर्यंतच आपण त्याच्या संपर्कात राहतो.ऋणानुबंध संपला की ती व्यक्ती कायमची आपल्यापासून दूर जाते किंवा आपण त्या व्यक्तिपासून कायमचे दूर जातो....हरी ॐ तत् सत्. ..🙏🙏🕉️

माणसातला देव

 माणसातलाही देव ओळखायला ज्ञान लागतं हो...नाहितर ? " तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी...! " अशी दयनीय अवस्था....🙏 विनोदकुमार महाजन

आपको क्या चाहिए

 एक तरफ राज ऐश्वर्य है मगर सद्गुरू और ईश्वर नहीं है...तो दूसरी तरफ भयंकर नारकीय जीवन है मगर इधर सद्गुरू चरण और स्वयं ईश्वर है तो तुम क्या चुनेंगे...? मैं तो राजऐश्वर्य छोडकर सद्गुरू चरण और ईश्वर को ही चुनूंगा...चाहे इसमें कितने भी भयंकर दुखदर्द और पिडा हो... श्रीकृष्ण: शरणं मम्....🙏🕉️🌹🩷 विनोदकुमार महाजन

ईश्वर स्वरूप

 जिसका मन छोटे बच्चों जैसा निष्पाप निरागस है उसके अंदर स्वयं भगवान रहते है और वह पुण्यात्मा एक दिन ईश्वर स्वरूप बन जाता है... जय श्रीकृष्ण...!!! विनोदकुमार महाजन  🙏🕉️🩷🌹

सबकुछ ईश्वराधीन

 एखाद्याशी नातं आयुष्य भरासाठी तोडायचं की जोडायचं हे आपल्या हातात काहीच नसतं.सगळंच भगवंताच्या अधीन असतं.सगळेच नियतीचे खेळ.तुमच्या आयुष्याचे फासे उलटे पडणार की सुलटे पडणार ? हे नियतीचे ठरवते.म्हणूनच सुख दुःख ही आपल्या कधिन नाही. मग दु:ख का करायचे ? विनोदकुमार महाजन  सबकुछ ईश्वराधीन.

प्रेम व द्वेष

 आपण संकटात असताना आपल्यासाठी जो अश्रू गाळतो , त्याला प्रेम म्हणतात आणि आपण संकटात असताना ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला द्वेष म्हणतात.तुमच्याशी संकटकाळात कोण कसा वागतो यावरून तो प्रेम करतो की वैर धरतो , यावरूनच त्याचे तुमचे नाते समजते.प्रेम करणाराला आयुष्य भर ह्रदयात जपा व द्वेष करणापासून कायमचे नाते तोडून कायमचे दूर निघून जा. हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. विनोदकुमार महाजन  ✍️👍👍👍

विनोदी संवाद

 शेर शेरनी और बछडा ? ( विनोदी संवाद, कोई सिरिअसली ना ले )👆😂🤣 शेरनी शेर को ( गुस्से से ) : - तुने मेरे बच्चे को थप्पड क्यों मारा ? शेर ( दयालू भाव से ) : - मैंने कब थप्पड मारा ? ( बछडे को ) : - अरे बेटा तु तो सच बताना अपनी मम्मा को - पापा ने थप्पड नहीं मारा...🤣 बेटा ( बिल्कुल झूठ बोलकर ) : - अभी अभी तो मारा है थप्पड , मम्मी झूठ क्यों बोलेगी ? शेर ( अपने दुखी मन को...) ये औरत जात ( शेरनी की ? ) और उनके बेटे मिलकर हमेशा अपने बाप को ही गुमराह क्यों करते रहते है आखिर ⁉️🫣🤔🤔 विनोदकुमार महाजन 🤣🫣😂😜

पैसा और ईश्वर

 जब सारी दुनिया पैसों के पिछे दौड रही होती है तब ? 🪙🪙🪙 सच्चे ईश्वर भक्त , 🌞🌞🌞 ईश्वर के चरणों में सबकुछ समर्पित करके बडे ही आनंद से जीते है...! हे प्रभो , मेरा सबकुछ तेरा ही है...!! विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏🌹

ईश्वर भक्त

 सगळं जग जेंव्हा पैशाच्या मागे धावत असतं तेंव्हा खरा ईश्वर भक्त ईश्वर चरणी सर्व अर्पण करून मस्त आनंदात जगत असतो... विनोदकुमार महाजन  🪙🪙🪙🪙

धर्म पुनर्स्थापना

 सनातन धर्म की पुनर्स्थापना , सृष्टी संतुलन तथा संपूर्ण सजीवों को अभय देने के लिये , धरती पर अनेक स्वर्गीय आत्माएं प्रगट हुई है और गुप्त रूप से विश्व पटल पर ,ईश्वरीय कार्य तेजी से आगे बढा रही है... विनोदकुमार महाजन  🙏🕉️🚩✅

दु:ख

 तुमचे दुःख कधिही इतरांना सांगू नका.कारण...?भांडवल करणारे व गैरफायदा घेणारे मनुष्य रूपी विषारी साप समाजात जागोजागी टपलेले असतात.आत्मीयता असणारी व दु:खात खंबीर साथ देणारी खरी माणसं अपवादानेच भेटतात.पण त्यांचीही कदर करता आली पाहिजे.👍👍👍👍 विनोदकुमार महाजन

साप और अमृत ?

 साॅंपों के मुंह से अमृत ? कभी भी नहीं निकलेगा... लगातार जहर ही निकलेगा...! दुष्टों से अच्छाई की अपेक्षा ? कभी भी पूरी नहीं होगी... बल्की...हर दिन धोका , कपट, घात ही करेगा...आपको क्या लगता है ?? विनोदकुमार महाजन  🐍🐍🐍🐍

गुरूमंत्र

 गुरूमंत्रामध्ये चैतन्य शक्तीचा प्रवाह ( Flow Of Power ) अखंडपणे चालू असतो.त्यामुळे आपले आयुष्य संपूर्ण पणे बदलण्यासाठी हा प्रवाह जादूच्या छडी प्रमाणे काम करतो.फक्त त्यासाठी सातत्य हवे.एक दोन दिसाचा हा खेळ नव्हे तर अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या हमखास फलद्रूप होते. विनोदकुमार महाजन  ✅✅✅✅

साप और दुष्ट

 साॅंपों के मुंह से अमृत ? कभी भी नहीं निकलेगा... लगातार जहर ही निकलेगा...! दुष्टों से अच्छाई की अपेक्षा ? कभी भी पूरी नहीं होगी... बल्की...हर दिन धोका , कपट, घात ही करेगा...आपको क्या लगता है ?? विनोदकुमार महाजन  🐍🐍🐍🐍

पवित्र आत्मा

 आपण स्वतः दु:खातिरेकाने तडफडून मरत असतानाही दुस-याला आधार देणं , याला खरं ईश्वरीय प्रेम म्हणतात.अशावेळी इतरांना आधार देऊन दु:खातिरेकातून बाहेर काढूनही त्याने उलटं आपल्याला तडफडवणं याला जालिम विष म्हणतात.आणि कलियुगात तुम्हाला पावलोपावली जालिम विषच मिळेल.तुम्ही स्वर्गातून धरतीवर अवतरलेला दिव्य आत्मा असला तरी सुद्धा ?? उन्मत्त कलिचे राज्य... विनोदकुमार महाजन

धर्म योध्दा

 धर्म योध्दे कधीही हीन दीन लाचार नसतात.ते नेहमी शक्तीमाच असतात.आणि धर्म युद्ध जींकण्यासाठी त्यांना शक्तीमान बनुनच रहावे लागते.तुम्हालाही शक्तीमान व्हायचे आहे का ?? विनोदकुमार महाजन

अशक्य ही शक्य करतील स्वामी

 जेंव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते अथवा एखादी केस हाताबाहेर गेली आहे असे वाटू लागते तेंव्हा कठोर तपश्चर्या करून अशक्य गोष्ट शक्य करता येते...अथवा हाताबाहेर गेलेली केस सुद्धा आटोक्यात आणता येते.मी स्वतः अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.गुरूमंत्रामध्ये जबरदस्त चैतन्य शक्तीचा संचार असतो.हा माझा स्वानुभव आहे. विनोदकुमार महाजन

अशक्य ही शक्य करता येते

 जेंव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते अथवा एखादी केस हाताबाहेर गेली आहे असे वाटू लागते तेंव्हा कठोर तपश्चर्या करून अशक्य गोष्ट शक्य करता येते...अथवा हाताबाहेर गेलेली केस सुद्धा आटोक्यात आणता येते.मी स्वतः अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.गुरूमंत्रामध्ये जबरदस्त चैतन्य शक्तीचा संचार असतो.हा माझा स्वानुभव आहे. विनोदकुमार महाजन

गुरूमंत्र

 कितीही भयावह आणि मोठमोठी संकटे असली तरी ? गुरूमंत्रापुढे संपून जातात.... तसेच मनुष्य रूपी साप आपल्या भक्तांना डसले तर ? ते विष भगवंताच्या ह्रदयावर जखमा करतं... हरी ओम... विनोदकुमार महाजन

वरदहस्त

 सद्गुरूंचा वरदहस्त , ईश्वरी वरदान , अनेक देवीदेवतांचे आशीर्वाद , अनेक सिध्द पुरूषांचे वरदहस्त यामुळे कार्य शंभर टक्के सफल होणारच यात दुमत नाही.पण यथोचित काळाची प्रतिक्षा केल्याशिवाय पदरी कांहींच पडत नाही. विनोदकुमार महाजन  👍🌹🌹🌹

रोखठोक

 खोटंनाटं बोलून लोकांना फसवणं , कुणाच्या पुढं पुढं करणं , एखाद्याची हांजी हांजी करणं , गोड बोलून केसांनं गळा कापणं , आपल्याला कधी जमलंच नाही. रोखठोक बोलून कार्य वाढवणं म्हणावं तेवढं खरंच सोपं नसतं. विनोदकुमार महाजन

ध्येय वेडी माणसं

 दुनियादारी  विनोदकुमार महाजन  कुणी चांगला म्हणो अथवा वाईट  कुणी शहाणा म्हणो अथवा वेडा  तुम्ही तुमचे ईश्वरी कार्य करत रहा.... ईश्वरी शक्तीचे वरदान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एका क्षणात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची दिव्य शक्ती तुमच्या मध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ध्येय वेडी माणसंच चमत्कार करतात व इतिहास घडवतात. जय श्रीकृष्ण. 🌹🌹🌹🕉️

भगवंत

 भगवंत एकदा रूष्ट होऊन गेला की परत कधीही येत नाही ... म्हणूनच भगवंतावर नेहमी निस्वार्थी , निष्कपट प्रेम करावे , म्हणजे तो दास होऊन राहतो... विनोदकुमार महाजन  🕉️🕉️🕉️🕉️

मनाला जपा

 स्वतःच्या मनाला नेहमी जपा, कारण मन आनंदी असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटतं.. आणि अतिशय महत्वाचे, *आपल्या माणसांनाही तितकंच जपा, कारण* *आपली माणसंच सोबत नसतील, तर त्या सुंदर जगाला काहीच अर्थ उरत नाही..!!*            *🌼 विनोदकुमार महाजन 🌼*

माझी गोजरमाय

 आपण कोणावरून जीव ओवाळून टाकावा अथवा आपल्यावरून कोणी जीव ओवाळून टाकावा , असं अस्सल प्रेम खरंच कुणी या मतलबी जगात करेल का हो ? माझी आईसारखी गोजरमाय मला नेहमी म्हणायची , " माझा जीव तुझ्यावरनं ववाळून टाकीन रं बाबा..." किती दिव्य प्रेम त्या माऊलीचे ? विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏

खरं प्रेम

 तुम्ही जगावर ९० टक्के खरे , पवित्र व ईश्वरी प्रेम करा , तुमच्या हातून जर चुकून एक टक्का जरी चूक झाली तर ? जगाकडून तुम्हाला आजीवन गुन्हेगारांच्या पिंज-यातच उभे रहावे लागेल.ईश्वरावर तुम्ही एक टक्का प्रेम करा , ईश्वर आनंदीत होईल. हाच फरक ईश्वर आणि मानसात आहे. अनुभव हीच खात्री. 👍👍👍👍 विनोदकुमार महाजन

चांगभलं

 केवळ काळावर विजय मिळवण्याचीच नव्हे तर ? प्रत्यक्ष काळ फिरवण्याची ताकद माझ्या काळभैरवनाथाची आहे.कारण ? काळाचाही काळ ? माझा भैरवनाथ आहे. काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं. विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏🙏

जींकायचंय

 मी फक्त जींकणारच आहे , अशी जीद्द मनात ठेवा आणि त्यादिशेने चौफेर रणनिती बनवून कार्य करा...तर मग ? यश तुमचेच आहे. विनोदकुमार महाजन  👍👍👍👍

आईबाप

 कांही आईबाप असेही असतात की आपल्या चिमण्या पिलांचे पंख क्रूरपणे लहानपणीच उपसून काढतात आणि त्या बिचाऱ्याला आयुष्य भर अपाहीजच ठेवतात. विनोदकुमार महाजन

देव

 देवाशिवाय खरं काय आहे ? कांहीही नाही. माणूस खोटा , देव खरा.... जगन् मिथ्या ब्रम्हं सत्य.... जय श्रीकृष्ण  विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏🙏

ह्रदय

 समोरच्या माणसाला बस्स... फक्त एवढंच म्हणा की , " जातील रे दिवस , कांही काळजी करू नकोस , मी तुझ्यासाठी काय करू सांग...? " एवढं म्हटलं तरी त्याचे तुम्ही ह्रदय जींकाल , पण ? ह्रदयशून्य माणसां पासून नेहमी दूर रहा... जय हरी विठ्ठल... 🙏🙏🙏🚩

चांडाळ

 वाट्टेल ते झालं तरी चालेल मित्रांनो , आयुष्याचं एक पक्क गणित ठेवा - दुष्टापुढे कधिही झुकू नका आणि सापासारख्या चांडाळ माणसापुढे कधिही नतमस्तक होऊ नका - मग जीत तुमची पक्की आहे याची खात्री धरा. रामकृष्णहरी.... विनोदकुमार महाजन  👍🚩🕉️🌹

ईश्वर का ह्रदय

 ईश्वर तुम्हारे ह्रदय में रहता है या तुम ईश्वर के ह्रदय में रहते हो ? यह महत्वपूर्ण है... कृष्णं वंदे जगद् गुरूम्  विनोदकुमार महाजन  🙏🙏🙏🙏

हर हिंदू

 हर हिंदू को आर्थिक और सांस्कृतिक संपन्न बनाना है... विनोदकुमार महाजन

हिंदू गरीब क्यों ?

 *हिंदू गरीब क्यों* ?? ✍️ २९३१  *विनोदकुमार महाजन* ✍️⁉️❓❓❓  सनातनी हिंदू समाज ? इस देश में आखिर आर्थिक दृष्टी से इतना गरीब कंगाल क्यों हो गया ? लगभग सभी को फ्री चाहिए... सबकुछ फ्री....यह तो कंगाली और गरीबी का संकेत ही है ना ? ( कुछ अपवादों को छोडकर ? ) माॅंगने वाले मिले हजार  देनेवाला ? हजारों में एक... हिंदुओं में अमीरों की संख्या कितनी प्रतिशत है ? शायद ? दो प्रतिशत के करीब ? जो अमीर हिंदू है वो सचमुच में दुसरे जरूरत मंद हिंदुओं को कितना आर्थिक सहयोग करते है ? और दूसरे अमीर देशों की स्थिती क्या है ? एक समय था...जब संपूर्ण विश्व पर ईश्वर निर्मित सत्य सनातन का ही राज था ! और हर हिंदू के घर से सोने का धूंवा निकलता था... राजा अगर विक्रमादित्य जैसा हो तो ? प्रजा भी सुखी संपन्न होती है ! और राजा ही लुटेरा रहे तो ? सबकुछ बरबाद...! आजादी के पहले और कुछ साल आजादी के बाद भी ? लगभग ऐसे ही राज्यकर्ते रहे है ! तो प्रजा कैसे सुखी होगी ? आज ईश्वरी कृपा से राजा अच्छा मिला है तो ? प्रजा को , विशेषतः हिंदुंओं को ही उसकी कदर नहीं है ! सैतान और सैतानी शक्तियों के पिछे भागने वाले हिंदू...

विदेश

 *भारत के अच्छे लोग ?*   *विदेश जाना क्यों* *सोचते है...??* ✍️ २९३०  *विनोदकुमार महाजन* ❓⁉️❓⁉️  जी हाँ साथीयों आज हम भारत के अच्छे लोगों के अंदर चल रहे विचारों के तुफानों को टटोलने की कोशिश करेंगे... क्या सचमुच में भारत देश में ? सच्चे , अच्छे , प्रामाणिक , बुध्दीमान , गुणवंत , गुणवत्ता प्राप्त लोगों को सही मायने में किमत मिलती है ? आखिर वजह क्या है इसकी ❓ देश के अंदर फैली हुई सामाजिक सौहार्द के बजाए फैली हुई सामाजिक और सामुहिक विचारों की गंदगी जो सच्चे , अच्छे , नेक लोगों को आगे आने नहीं देती ? उल्टा ऐसे प्रतिभा संपन्न लोगों को हमेशा जानबूझकर अपमानित , प्रताडित किया जाता है ? उनका हर जगहों पर मानसिक उत्पीडन किया जाता है ⁉️ अगर हाँ तो इसकी वजह क्या है और कारण मिमांसा क्या है ? अपने देश के अनेक नामवंत व्यक्तियों को , महात्माओं को , इस देश में यथोचित सन्मान और स्थान नहीं मिला जो विदेशों में जाकर उन्हे प्राप्त हुवा ? और विशेष बात यह है की , जीनकी कीमत इस देश में शून्य के बराबर थी... ऐसे लोगों ने विदेशों में जाकर बहुत ही मान सन्मान तथा धन भी प्राप्त किया...!? क्या स...

स्वर्ग से सुंदर

 चार दिवस सगळे आनंदाने एकत्र येतील , हसतील खेळतील बागडतील आनंदाने लहान मुले होऊन नाचतील आयुष्याचं सगळं दुःख विसरून एकमेकांत मस्त रममाण होतील ,  असं मस्त स्वर्ग से सुंदर ठिकाण मी बनवतो आहे... सर्वांसाठी निःशुल्क राहणं जेवण सगळं काही... सोबतीला मंदिर , भक्त निवास , गौशाला असेलच...विनोदकुमार महाजन चला आनंदी जीवनाकडे  +91 8329894106

सावधान

 विनोदकुमार महाजन तुम्ही शंभर टक्के चांगले आहात पण ? तुमचा जवळचा एक मित्र ( गुप्त हितशत्रू ) त्याने जर तुमच्या नकळतपणे तुमच्या खिशात एक गांजाची पुडी ठेवली व पोलीसांना फोन केला तर पोलिस येऊन लगेच धाड टाकतील आणी तुमची चांगली प्रतिमा तत्काळ पुसून तुमच्यावर आयुष्य भरासाठी समाजाकडून गुन्हेगार हाच शिक्का बसेल.तुमच्या चांगुलपणावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अखंड सावधान...!!?