प्रेम

 खरं प्रेम काय म्हणतं ?

" तुला एकट्याला दु:खात अन् त्रासात सोडून मी कसा जावू ?  तुझा सगळा त्रास , दु:ख मला दे " 

तर नाटकी प्रेम काय म्हणतं ?  " तूझा सगळा माल मला दे "


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर