सोन्याचा बंगला

 सुख शांती समाधान नसेल तर ? सोन्याचा बंगलाही काय कामाचा ?

त्यापेक्षा एकमेकावर स्वर्गीय दिव्य प्रेम करणारी माणसं असतील तर ती तुटकी फुटकी झोपडी सुध्दा स्वर्ग समान असते.

जय राधेकृष्ण


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर