माझा ज्ञाना

 माझ्या ज्ञानाची संजीवन समाधी


विश्व कल्याणासाठी माझ्या ज्ञानाने पसायदान लिहीले 

त्यामध्ये 

"विश्व स्वधर्म सुर्ये पाहो "

असे सांगितले आहे


त्या ज्ञानाने मला ( प्रत्यक्ष  श्रीकृष्णाने )

दृष्टांतामध्ये त्याच्या जवळ ( समाधी स्थान )

नेऊन 

" विश्व स्वधर्म सुर्ये पाहो"

या कार्याच्या यशासाठी

माझ्या हालात भलेमोठे फळ दिले


विशेष म्हणजे पंढरपुर येथे पंढरीनाथाने ( प्रत्यक्ष श्रीकृष्ण ) माझ्याकडून कठोर तप करवुन घेतले व त्याच्या ज्ञानाकडे मला आळंदीला पुढील साधनेसाठी पाठवले व फळ ज्ञानाने दिले


श्रध्दा व भक्ति असेल तर आज ही पंढरपुर व आळंदी येथे चमत्कार घडतातच

कारण दोन्ही ठिकाणी आज ही प्रत्यक्ष परब्रह्म नांदते आहे


प्रत्येक वेळी माझे सद्गुरु आण्णा व त्यांचे सदगुरू दिगंबर महाराज माझेबरोबरच आहेत

असे दृष्टांत होत होते


आता

"विश्व स्वधर्म सुर्ये पाहो"

एवढेच कार्य बाकी आहे


रामकृष्णहरी 


विनोदकुमार महाजन

Comments