माझे बार्शीचे लक्ष्मी भगवंत
आण्णा बई , राधा कृष्ण , लक्ष्मी नारायण , विठ्ठल रखुमाई , लक्ष्मी नरसिंह , व्यंकटेश पद्मावती - लक्ष्मी,आळंदीचा ज्ञाना सगळेच माझ्या बार्शीच्या लक्ष्मी भगवंतामध्ये एकरूप झालेले आहेत.त्यांच दिव्य दर्शन आज बार्शी नगरीमध्ये मला झाले आणि जन्मोजन्मी चे सार्थक झाले.जन्मोजन्मीचे माझे मायबाप मला सापडले.स्वर्गीय ऐश्वर्य ही या सुखापुढे फिके आहे.जे जन्मोजन्मी बरोबर असतील ते धावत येतील.मी
धन्य आजी दिन.
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment