दुष्ट

 पशुपक्षी , गायी म्हशी , कुत्रा प्रेमाने वश होतात , भुतेही मंत्र शक्तीने वश होतात.पण दुष्ट माणूस इतका भयंकर विषारी असतो की तो कशानेच वश होत नाही.दुस-यांना सतत रडवत ठेवणे हेच यांचे नित्याचे काम असते.म्हणूनच साप आणि दुष्ट माणूस यात कांहीही फरक करता येत नाही.दुष्टांच्या संपर्कात येणे म्हणजे आयुष्य बरबाद होणे.क्रूर अन् उलट्या काळजाची माणसं.दुष्टावर प्रेम करणं म्हणजे सापावर प्रेम करण्यासारखं आहे.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म