झुरळ

 अरे झुरळांनी मध्ये फार गोंधळ चालू केला होता.आम्ही राज्य करणार , आम्ही राज्य करणार , असं कांहींस म्हणत होती.पण अलिकडे काही झुरळांची हालचाल जाणवत नाही.काय हो , झुरळं मेली वाटतं सगळी.कुणी हीट फवारलं ते देवच जाणो बाबा.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म