माणसातातला देव

 पुण्यवंताला दगडातही देव दिसतो  , पशु पक्षातही देव दिसतो , जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडेच देव दिसतो.पाप्याला दगडातला देव तर दूरच , खरा देव ही ओळखणे दूरच तर मग माणसातला देव ते काय ओळखणार ? क्रूर कंस दुर्योधन रावण हिरण्यकश्यपू यांनी तर ख-या देवाशिही वैर धरले होते.परीणाम ? दुर्देवी मृत्यू...आज समाजात पावलोपावली देवाचे वैरी पहायला मिळतील.त्यांचा अंतही , ईश्वरी सिध्दांतानुसार वरील राक्षसाप्रमाणेच होणार.भगवान के घर देर जरूर है...अंधेर नहीं है...

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए