सत्पुरुष दुधारी तलवार जैसे होते है...उनका आशिर्वाद लिया तो कोट कल्याण हो जाता है और ? शाप लिया तो संपूर्ण जीवन बरबाद हो जाता है... आखिर नशीब अपना अपना... जय श्रीकृष्ण 👍🙏🕉️🌹 विनोदकुमार महाजन
बाजारात जाऊन देवाच्या मुर्ती खरेदी करू शकाल हो ! पण खरा देव खरेदी करणं मुळीच शक्य नाही.तो ह्रदय दिल्याने , ख-या प्रेमाने व समर्पीत भावानेच प्राप्त होतो.आणी पैशाने देवाच्या सोन्याच्या मुर्ती जरी खरेदी केल्या तरी त्या ख-या देवापुढे काय मोलाच्या ठरणार ?खरा देव कळायला व त्यातल्या त्यात माणसातला देव समजायला सुध्दा तेवढंच श्रेष्ठत्व असावं लागतं.अनुभव हीच खात्री. विनोदकुमार महाजन
तुम्ही कितीही दुःखात असला तरी तुम्ही दु:खात आहात हे कधिही कुणाला दिसू देऊ नका तर उलटपक्षी तुम्ही खूप आनंदात आहात हे दाखवा.तुम्ही दुःखात आहात हे तुमच्या क्रूर हितशत्रुंना समजले तर ते नक्कीच तुमच्या वर चौफेर हल्ले करून तुमचे नामोनिशाण मिटवण्याचा भरपूर प्रयत्न करतील. श्रेष्ठ कृष्ण निती !! विनोदकुमार महाजन
तुम्ही कितीही दुःखात असला तरी तुम्ही दु:खात आहात हे कधिही कुणाला दिसू देऊ नका तर उलटपक्षी तुम्ही खूप आनंदात आहात हे दाखवा.तुम्ही दुःखात आहात हे तुमच्या क्रूर हितशत्रुंना समजले तर ते नक्कीच तुमच्या वर चौफेर हल्ले करून तुमचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न करतील. श्रेष्ठ कृष्ण निती !! विनोदकुमार महाजन
त्याग तपस्या समर्पण वाली सावरकर सुभाष चंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरू संभाजी महाराज शिवाजी महाराज गुरू गोविंदसिंग पृथ्वीराज चौहान महाराणा प्रताप वाली वो पिढी कहां थी जो सत्य और न्याय के लिये मर मिटने को हमेशा तैय्यार थी और कहां आज की ये पिढी जो फ्री के लालच में सबकुछ तबाह बरबाद कर रही है...कहां गये वो दिन ?? विनोदकुमार महाजन
सच्चे और अच्छे व्यक्तियों को सहायता करो अथवा ना करो मगर कम से कम उसे पीडा तकलीफ तो मत दो ! अच्छे व्यक्तियों की एक कराह अथवा एक बद दूवा भी जीवन बरबाद कर सकती है !! उपर से नियती और ईश्वर भी क्षमा नहीं करते है ! इसिलिए संत सज्जनों का आशिर्वाद लो अथवा ना लो , उसका शाप कभी भी मत लो...अन्यथा ? बूमरैंग होकर संपूर्ण जीवन तबाह हो सकता है !!! विनोदकुमार महाजन