श्रीकृष्ण

 जन्मतःच आई वडील , वसुदेव देवकी सुटले , नंद यशोदा , गोप गोपीका ही सुटले , लाडकी राधा ही सुटली , लाडके गोकुळ देखील सुटले , इच्छे विरुद्ध घनघोर महाभारत युद्ध ही करावे लागले , यादवी माजून यादव कुळाचा संहार देखील झाला , द्वारका समुद्रात बुडाली , आणि देह त्याग ? पारध्याच्या एका बाणाने झाला.फक्त दुःख दुःख आणि दुःख . जन्मल्यापासून ते देहत्यागापर्यंत फक्त दुःख.तरीही तो जगला , सिध्दांतासठी जगला.नाव त्याचे ? भगवान श्रीकृष्ण...

कृष्णं वंदे जगद् गुरूम्...🙏🙏🙏

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए