रामदास स्वामी

 खूप सुंदर...👍👆महेंद्र जी,

आज आपणास सार्वजनिक ग्रुपवर एक समर्थांचे व कल्याण स्वामींचे रहस्य सांगतो.

रामदास स्वामी व कल्याण स्वामी आजही देहरूपाने गडावर वावरत असतात. त्याची दिव्य प्रचिती मी घेतली आहे.

समर्थांच्या समाधीजवळ रामदास स्वामींनी, कल्याण स्वामींना बोलावून घेऊन, माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवायला सांगीतले वरून, कल्याण स्वामींनी माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे.

खरंच किती भाग्यवान मी ?

अजूनही खूप अनुभव आहेत. योग्य वेळी सांगेन.

जय जय रघुवीर समर्थ.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस