कृष्णनिती

 जगात अशीही कांही माणसं असतात की , त्यांच्यावर प्रेम करण्याच्या लायकिची ती नसतात.प्रेम केल तरी अशी माणसं घातचं करतात.आणी कितीही सहकार्य केल तरी उलट्या लाथाचं घालतात.त्यामुळे अशा सापांसारख्या दुष्ट माणसांपासून अखंड सावधान व दूरचं राहणं चांगल असतं.


श्रीकृष्ण निती जीवनाचे सर्वश्रेष्ठ व उत्तुंग ज्ञान शिकवते.

कृष्णप्रेमी बना.


जय श्रीकृष्ण


विनोदकुमार महाज

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र