अधिकार

 तुम्हाला जर प्रमाणापेक्षा जास्त अधीकार मिळाले 

आणि त्याचा उपयोग सामाजिक समरसता निर्माण करण्याऐवजी सामाजिक विद्रोह निर्माण करण्यासाठी वापरले तर असे अधीकार लवकरच संपले जातात.


विनोदकुमार महाजन

Comments