आण्णा
माझ्या आण्णासारखं दिव्य , पवित्र , स्वर्गीय, ईश्वरी प्रेम मी जगात कुठेही पाहिलं ,अनुभवलं नाही.
आण्णा आण्णा आण्णा
आण्णा प्रकट होऊन पुन्हा दर्शन द्या.
जीवनात मला कांहीच नको.मला फक्त माझे आण्णाच हवेत.
🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन

Comments
Post a Comment