कली मातला

 एक प्रश्न आहे हो तुम्हाला ? उत्तर द्याल का ?? खरंच सांगा बरं...माजलेला गरीब नावाची एक नवीन प्रजाती उदयास आली आहे का ? फुकटचे सगळे , म्हणजे ? फुकटची सबसिडी , फुकटचे अनुदान , फुकटचे धान्य , घर , गॅस , पैसा लाटायचा अन् ? वर सरकारलाच शिव्या हासडायच्या... शिवाय ? सरकार हटाव आंदोलनात सहभागी भी व्हायचं ??? कमालिची दुनियादारी आली की राव... कली मातला...दुसरं काय रजे हो...बेइमानी की भी हद होती है प्यारे...!

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए