विश्व स्वधर्म संस्थान साठी

 कार्यसफलतेसाठी,संघटनेसाठी प्रत्येक सदस्य ध्येयासक्ती ने पेटून उठत नाही,व झपाटल्यागत ,आत्मीयतेने

,सपूर्ण तन्मयतेने स्वत:ला झोकून देऊन कार्य तत्पर होत नाही,....

तोपर्यंत कार्य अथवा संघटना वाढीची अपेक्षा करणे संपूर्ण पणे चुकीचे ठरेल.


मी जींकणारच जींकणार हा विश्वास हवा.

तसेच एकमेका प्रती स्नेह, प्रेम,जिव्हाळा,विश्वास,आत्मीयता ही असायलाच हवी.


तरच संघटनेचे कार्य वाढू शकते.प्रत्येक जण सुस्तावल्या मनाने कार्य वाढवण्याची अपेक्षा करत बसेल....

तर कार्य सफलता कधीच मिळणार नाही.


प्रत्येकाची चैतन्य जागृती व आत्मतेज जागृती झाल्याशिवाय 

कार्य वृध्दी ची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.


माझ्या विचारावर योग्य, अयोग्य अशी प्रत्येकाडून प्रतिक्रिया अथवा विचार यावे एवढीच माफक अपेक्षा आहे.


ज्यायोगे कार्यवृध्दीसाठी वेग घेता येईल.

हरी ओम्

🙏

दि.१६/०९/२०२२,शुक्रवार, खोपोली.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस