निवेदन

 *महत्वपूर्ण निवेदन*


सद्या समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक आक्रोश ,उदासीनता ,एकाकीपन ,बेफिकीरी , सुसंस्कृत पणाचा अभाव , नात्यागोत्यामध्ये दुरावा , अशांति , प्रक्षोभ प्रचंड प्रमाणात वाढतो आहे .

माणूस हताश होतो आहे. आणी समाजामध्ये एकाकी ,एकटा पडतो आहे .

रस्त्याच्या कडेला एखादा मनुष्य मरून पडला तरी त्याकडे ढुंकूनही बघण्याची तयारी कोणीच दाखवत नाही.

एवढा ह्रदयशून्य मनुष्य प्राणी कसा व कधी झाला कुणाला कांही कळालेच नाही.

त्यातूनच अनाथपण , निराधार - निराश्रीतपण , असहायता वाढतच गेली .

परदेशी जाणारी मुलं आपल्या नातेसंबंधाला विसरून गेली .

आणी कायमची तिकडचीच झाली.

मग त्यांच्या संकटात सापडलेल्या ,समाजात एकाकी पडणा-यांना आधार कुणाचा ?

आधारच संपला.

आजारी माणसाला दवाखान्यात नेणारे कोणी नाही. कदाचित जवळ पैसाही नाही.

असह्य जीवन.


हे ओळखुनच समाजातील निराश्रीत - निराधार घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने , संबंधिताची निरपेक्ष व धनाची अपेक्षा न ठेवता सेवा करण्यासाठी आम्ही एक राष्ट्रीय सामाजिक संघटन उभे करत आहोत.निराधारासाठी अनेक गावातून विनामुल्य हाँस्पीटलस् निर्माण करण्याचा संकल्प आहे.

त्यासाठी ७ ट्रस्टिंची आवश्यकता आहे. या कार्यासाठी कोणी उत्सुक असल्यास , खालील व्हाटस्अप नंबरवर आपली माहिती कळवावी , असे निवेदन करण्यात येत आहे.


 *विनोदकुमार महाजन* 


१ )अंतरराष्ट्रीय पत्रकार 


२ ) संस्थापक अध्यक्ष व

    कार्यकारी अध्यक्ष

    विश्व स्वधर्म संस्थान

    ( वैश्विक संघटन )


 *व्हाटस्अप नंबर* 

8329894106

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र