आण्णा

 माझे सद्गुरू , माझे आण्णा , माझे आजोबा यांनी मला गुरु दत्तात्रेयासकट दर्शन देऊन , विश्व कार्यासाठी वरदहस्त ठेवला , त्या माझ्या आण्णांच्या पवित्र चरणकमलावरती माझा संपूर्ण देहच समर्पित आहे.

आण्णा तुम्ही जन्मोजन्मी माझ्या बरोबर आहात याची खात्री पटली आहे.

देहत्यागानंतरही तुम्ही माझ्या जीवनात अनेक चमत्कार घडवले.

धन्य आहे तुमची माझी मायमाऊली आण्णा.


तुमचचं लाडकं पिल्लू

बापू

गुरूपर्णीमेचे कोटी प्रणाम आण्णा

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र