कारी गांव

 कारी गावाचा संपूर्ण कायापालट करण्याचा आपण सगळे कारीकर संकल्प करू या.

कारी गावात कोणीही गरीब , दु:खी , व्यसनी , कंगाल राहू नये यासाठी आपण पायाभरणी करु या.


वृक्षारोपण , जलसिंचन , पाणी अडवा - पाणी जिरवा , व्यसनमुक्ति इत्यादि ध्येयधोरणे राबवू या.


छत्रपति शिवाजी महाराज की जय.

शिवाजी महाराजांचा आदर्श कृतीत उतरवू या.


जय हिंद.

👍🕉️🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस