भगवंत

 भगवंत


भगवंताच प्रेम फार जबरदस्त असतं.


आणी भगवंताचा क्रोधही भयावह असतो.


त्यामुळे भगवंताचा क्रोध जागृत करू नये तर

भगवंताच प्रेम मिळवाव.


मी तरी भगवंताचं दिव्य प्रेम मिळवलं आहे.


भक्तरक्षणासाठी नारसिंव्हाने हिरण्यकश्यपूला टरटरा फाड़तानाचं भगवंताच क्रौर्य आपणच बघितल आहे.


म्हणूनच रात्रंदिवस भगवंतावर प्रेम करा.


जय हरी विठ्ठल.


विनोदकुमार  महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर