खरं प्रेम
*खरं प्रेम!!*
आपण जगावर ९९ टक्के जरी खरं, पवित्र, शुध्द, निरपेक्ष प्रेम केलं आणि चुकून तुमच्या हातून एक टक्का जरी चूक झाली तरी ही दुनियादारी तुमच्या ९९ टक्के प्रेमाची , चांगुलपणाची कींमत , कदर करणार तर नाहीच तर तुमच्या हातून अनभिज्ञ पुणे , चूकून झालेल्या एक टक्के चुकीची आयुष्य भरासाठी शिक्षा तुम्हाला देत राहील.व त्या अनभिज्ञ चुकीचीच आजीवन भांडवल करून तुम्हाला छळत राहील.
याचचं नाव दुनियादारी आहे मित्रांनो ,अतएव सावधान !
पण एवढं झालं तरी अशाही परीस्थिती मध्ये आई ही खरं प्रेमचं देत राहील.
म्हणूनच प्रत्येकाला संकट काळात धीर देण्यासाठी आई हवी असते.
आई.माॅं.
आईचं मातृत्व , प्रेम.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !!
हरी ॐ तत् सत्
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment