बार्शीकर
सर्व
हम 7 साथ बार्शीकर मित्र
यांना सोबत घेऊन
बार्शीमध्ये एन.जी.ओ.रजिस्टर करून सामाजिक कार्य वाढवण्याचा मनोदय आहे.
भगवंत कृपेने जवळ जवळ आपल्या सगळ्यांच्या जमीनी बार्शीच्या आसपास आहेत.
गुरूकुल , गोशाळा प्रकल्प राबवता येईल.
किशोर परांजपेला याबद्दल विशेष माहिती असावी असे वाटते.
संकल्पना आवडली तर विचार जरूर करावा.
विनोद महाजन
पत्रकार
ठाणे
( बार्शीकर )
🙏
Comments
Post a Comment