कुणाच कुणावाचून
जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही ,
माणूस मेला तरी कुणाचं कांहींच नडत नाही,
लहानपणी आई मेलेल्या लेकराचंही कुणावाचून अडत नाही...
स्वतः ईश्वरचं कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याचा सांभाळ करतो.
विनोदकुमार महाजन

Comments
Post a Comment