धैर्य

 *_🙏......वादळं आली म्हणून समुद्र कधी शांत होणं सोडत नाही. आणि संकटं आली म्हणून माणूस जगणं थांबवत नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ नक्की उगवते, म्हणूनच अंधारातही आशेचा दिवा जपावा लागतो. हार ही शेवट नसते, ती नव्या सुरुवातीची चाहूल असते. कारण पडून पुन्हा उभं राहणं यालाच खरं धैर्य म्हणतात........_*


*_🙏🌹‼️जय श्री कॄष्ण ‼️🌹🙏‼️‼️_*


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म