ईश्वरा वरील प्रेम
ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो.
श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.
Comments
Post a Comment