अमृत आणी विष
जगात कांही माणसं
अशीही असतात की
त्यांना अमृत दिलं की
विषच ओकायला
लागतात.
आणी कांही माणसं
अशीही असतात की
त्यांना विष दिलं की
मग मात्र व्यवस्थित
वागायला लागतात.
त्यामुळे कुणाला किती
अमृत द्यायचं आणी
कुणाला किती प्रमाणात
विषाचा डोस द्यायचा
हेही प्रकृतीअनुसार
ठरवावं लागतं.
आरोग्यशास्त्राचही हेच सूत्र
असाव असं वाटत.
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment