साप आणी माणूस

 सापासारख्या कृतघ्न 

माणसांना कितीही प्रेम दिल

सहकार्य केल , आधार दिला

तरीही अशी  माणसे सतत विषारी गरळच ओकत राहतात.


अशा माणांपासून अखंड

सावधान राहणे व दूर राहणे

हेच हितकारक असते.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र