भगवंता

 भगवंता ,

माझ्या जीवनाची

सत्वपरीक्षा अन् अग्निपरीक्षा

एवढी भयावह असेल 

असं वाटलं नव्हत.


कित्येक वर्ष

प्रत्येक वर्ष , महिना , दिवस , मिनिट अन् सेकंद...?

अतीभयावह आगीत जळत होतो.


दहादिशांनी संकटांचे आगीचे लोळ.

आणी एकाकी लढत.


वेदना वेदना वेदना

तडफड तडफड तडफड

अतीभयानक , अतीभयावह , असह्य , जीवघेणा संघर्ष


पण....


माझ्या आण्णांनी 

साकार निराकारात

अहोरात्र

सोबत राहून ही अतीभयावह

अग्निपरीक्षा व सत्वपरीक्षा

पास केली.


आता सनातन धर्माच्या उत्तुंग

वैश्विक कार्याचा माझा अश्व 

कोण अडवू शकणार ?


पाहिजे होतं ते सगळच प्राप्त झालं .


सद्गुरु आण्णा की जय !

भगवान श्रीकृष्ण की जय !

कल्कि भगवान की जय !


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र