साई ग्रुप राजगुरू नगर

 साई ग्रुप राजगुरू नगर


श्री.कोहिनकर यांचे मी विशेष आभार मानतो.कारण त्यांनी हा व्हाटस्अप ग्रुप अतिशय मेहनतीने बनवला आहे.यात सर्व धर्म, जातीचे संन्माननीय सदस्य तर आहेतच.शिवाय भाजपा,शिवसेना, मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस चे ही अनेक विद्यमान सदस्य आहेत.

वैचारिक मतभेद असुनही सगळे या ग्रुपवर गुण्यागोविंदाने राहतात. यावरूनच श्री.कोहिनकर यांची सर्वदूर मैत्री व सर्वांशी सलोख्याचे संबंध ही अभिनंदनीय बाब आहे.

कुटुंबातील चार सदस्य एकत्र सांभाळणे कठीण असताना,अनेक वैचारिक मतभेद असुनही हा ग्रूप अतीशय उत्तम चालवल्याबद्दल कोहिनकर यांचे अभिनंदन.


विनोदकुमार महाजन,

पत्रकार.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस