रामकृष्णहरी

 दहा तोळ्याच सोन्याचं

लाँकेट घालण्यापेक्षा गळ्यात

तुळशीची माळ घालून तर बघ,

अन् हैलो हाय म्हणण्यापेक्षा

मुखाने रामकृष्णहरी 

म्हणून तर बघ,

आख्ख जीवनचं सोन्यासारखं

छानछान होवून जाईल गड्या...


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र