जींकण्यासाठी

 मित्रांनो,

अशक्य ते शक्य करूनच दाखवू या.

नवीन इतिहासच घडवू या.

नरदेहाचे सार्थक करूनच दाखवू या.


रडणे नाही,फक्त लढने आणी लढने.

यश खेचुनच आणणे.

इसी का नाम जींदगी है,

इसी का नाम है जीवन


हर हर महादेव

हरी ओम्


विनोदकुमार महाजन

Comments