अभिजीत सोनवणे

 डाँक्टर

ही शाँर्टफिल्म आज पूर्ण पाहिली.

आवडली.


पण....

आपल्या उत्तुंग कार्याची उंची , आपली प्रत्येक शब्दातील ह्रदयभेदी शब्दफेक या फिल्ममध्ये मांगता आली नाही.

या फिल्ममध्ये आपला अभिनय करणारा व्यक्ति व आईची भूमिका करणारी व्यक्ति यांची अभिनयाची उंची , आपल्या कार्यापुढे नगण्य वाटते.


मी स्वतः यावर गंभीरतापूर्वक विचार करतो आहे की , आपल्या उत्तुंग ईश्वरी कार्यावर , जागतीक सर्व भाषेत डब करुन , एक जबरदस्त अंतरराष्ट्रीय , बिग बजेट फिल्म बनायला हवी.

ज्यामध्ये आपल्या कार्याची उंची , तंतोतंत बसेल.


यासाठी दिल्लीचे माझे मित्र जे करोडों चे फायनांस करू शकतात , त्यांना लवकरच भेटणार आहे.


कथा , पटकथा ,रजिस्ट्रेशन ,काँपीराईट आपणाकडून भेटेल ही अपेक्षा करतो.


आपल्यातील देवमाणसाला नव्हे , आपल्यातील देवाला करोडों करोड़ों प्रणाम.

हरी ओम्

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

ईश्वर