गुणदोष

 गुणदोष


जो सतत दुस-याचे

दोषच काढत राहतो

तो आयुष्यात कधीच

पुढे जावू शकत नाही


उलटपक्षी जो दुस-यांना 

गुणदोषासकट स्विकारतो

तोच आयुष्यात मोठा होतो

आणी मोठं नाव पण कमावतो


हर हर महादेव


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर