आग मेलेली लोक
आग 🔥 मेलेली लोक https://globalhinduism.in/?p=3599
आग मेलेले लोक https://globalhinduism.online/?p=5857
*तुमच्या आत आग* 🔥 *आहे का* ⁉️
✍️ २८९२
*विनोदकुमार महाजन*
🔥🔥🔥🔥
तुमच्या आत आग 🔥आहे का ❓
नाही...
तुमच्या आत अत्याचारा विरोधात आग 🔥 आहे का ⁉️
नाही...
तुमच्या आत हिंदू धर्मावर होणा-या अत्याचाराविरूध्द आग 🔥 आहे का ❓
नाही....
काय तुमच्या आतली आग 🔥 मेलेली आहे का ❓
होय...
काय तुम्हाला हिंदू धर्मावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल कांहीही घेणंदेणं नाही का❓
होय... आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही...
तुमच्या देवीदेवतांना दररोजच बदनाम केलं जातं आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का ⁉️
नाही...
तुमच्या साधुसंतांना दररोज बदनाम केले जाते आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का❓
मुळीच घेणंदेणं नाही...
तुमच्या आतलं धगधगतं ईश्वरी तेज , चैतन्य लूप्त झाले आहे का ⁉️
होय....
काय तुम्ही दररोजच मुर्दाड मनाने जगता आहात का❓
होय...
त्याशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्यायच नाही.
काय तुमचे देवीदेवता सदैव शस्त्रसज्ज , तेजस्वी होते ⁉️
होय...होते...
पण आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही.
हिंदू धर्म आज भयंकर संकटात आहे याचे तुम्हाला दु:ख वाटते का ⁉️
आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही.
तुम्ही नेहमी जाती पातीत भांडता का ❓
होय...आमचा तो दररोजचाच धंदा पण आहे आणी छंद पण आहे...आता पुढे बोला...⁉️
तुमचा हिंदू धर्म तुमच्या असल्या वागण्याने नामशेष होईल याचे तुम्हाला दु:ख होत नाही का ❓
आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही.
कारण ⁉️❓
आम्ही एक मरती हुई नस्ल आहोत...
आत्मा मेलेली , मुर्दाड मनाची माणसं आहोत.
आमचा स्वाभिमान आम्ही गहाण ठेवलेला आहे.
सत्ता आणी संपत्ती साठी आम्ही कांहीही करू शकतो.
कोणत्याही धराला जाऊ शकतो.
तो आमचा पिढी जात व्यावसायच आहे.
त्यासाठी आमचे अनेक जयचंद लोकप्रिय , विश्व प्रसिध्द देखील आहेत.
आणी आम्हाला त्याचा सार्थ अभिमान देखील वाटतो.
आणी सगळ्यात महत्वाचे ⁉️❓
तुम्ही आम्हाला जागृत करणारे कोण ❓
तुम्हाला कांहीं कामधंदा आहे की नाही ⁉️
का नाही ते उद्योग करत बसता ❓
का आमच्या मागे रात्रंदिवस हात धुवून मागे लागता ⁉️
जा की, मरा तिकडे तडफडून ⁉️
हात जोडून विनंती करतो...असले उद्योग धंदे बंद करा...
आणी कांहीं तरी पोटापाण्याचा धंदा बघा...
उगीचच रात्रंदिवस आम्हाला परेशान करू नका...
हिंदुत्व हिंदुधर्म सनातन धर्म करून रात्रंदिवस आम्हाला परेशान करू नका.
चालते व्हा...
होय...
आमचं तेज मेलेलं आहे,
आमची आतली आग🔥 मेलेली आहे...
होय...
आम्ही अफगानिस्तान सोडला आहे , मॅनमार , श्रीलंका , पाकिस्तान , बांगलादेश सगळं सोडून दिलेलं आहे.
आता केरळ सारखे अनेक भाग ही सोडून देवू.तुम्हाला काय करायचंय ? नसलेले आणी नको ते उद्योग करत बसता ?
आम्ही आमचं पवित्र श्रद्धास्थान मान सरोवर सुध्दा ❓⁉️राजी खुशिने त्या चिन्यांना देऊन टाकलं आहे ?
पुढे बोला...⁉️
उगीचच रात्रंदिवस हिंदुराष्ट्र , अखंड भारत म्हणून ओरडत बसता ? बोंबलत बसता ??
आमचा कामधंदा आम्हाला बघू द्या.
" घरचं झालं थोडं अन् ❓इवायानं धाडलं घोडं..."
फुटा इथून...
चालते व्हा...👉
👹👹👹👹
Comments
Post a Comment