संत संगती

 *संत संगती* 


सापाला मायेने जवळ घेऊन झोपल्यास ? तो कधी डसेल याचा भरवसा आहे का ? वाघ सिंहाला प्रेमाने कुरवाळल्यास तो आपल्याला कधी फाडून खाईल याचा भरवसा आहे का ? तसेच दुष्ट माणसे जवळ असल्यास आपला कधी घात करतील व आपले नामोनिशाण मिटवतील याचा काही भरवसा आहे का ?

नाही....


म्हणूनच संत संगती सदा घडो...

तिथे कसलाही धोका , विश्वासघात , कपट नाही.

 *रामकृष्णहरी* 


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ