खरे प्रेम

 ख-या प्रेमामध्ये मान अपमान नसतो , त्यात भेटिची रात्रंदिवस ओढ असते , भेटीची तळमळ , तडफड असते.आईच्या मायेसारखी त्यात ऊब असते.चार शब्दाने फटकारल , काठीने मारलं तरी जे प्रेम खरं असतं ते पुन्हा एकत्र येतं.म्हणूनच प्रेम हे आंधळ असत , निर्लज्ज सुध्दा असतं.त्याला दुनियेच्या नौटंकीची भाडभिड नसते.गुरू शिष्याची जोडी सुद्धा अशीच असते.लहान समजूतदार असतो , मोठा आक्रमक असुनही प्रेमळ अन् हळवा असतो.दोन प्रेमी सुध्दा असेच असतात.म्हणूनच हे नातं ? जन्मोजन्मीचं असतं.हरी ॐ 🙏🕉️

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए