राज्य

 घरोघरी उन्मत्त कली मातला आहे का ? कुणाचा कुणाला पायपोस नाही , कुणाचा कुणाला ताळमेळ नाही , घरोघरी भांडण , मना मनात संघर्ष , पैशाचा बाजार सजला , दोन्ही बाजू सांधायला जाणाराचं इथे तोंडघशी पडतोय , मनातल्या मनातच धाय मोकलून रडतोय.माणुसकीचा मुडदा पडला...समदंच कसं आक्रीत घडलं ?  सगळंच कसं विपरीत झालं ? जिकडं तिकडं भुतासारखी भयानक माणसं झाली. देवा , मनुष्य जात वाचव...🙏

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए