देवपण
*देवाचे देवपण*
✍️ २७५३
रामाने रावणाचा वध करून हाहाकार कायमचा संपवला.
पण त्याच रावणाला रामाने मुक्तीही दिली.
*हेच देवाचे देवपण* *असते.*
आणि मृत्यू म्हणजे तरी नेमके काय असते ?
तो आत्मा त्या देहातून मुक्त होणे अथवा
हाहाकार संपवण्यासाठी ईश्वरी इच्छेने एखाद्याच्या
आत्म्याला त्या देहातून मुक्त करणे.
*आजही* समाजात *एकसाथ* अनेक रावण,दुर्योधन,जरासंध ,कंस , हिरण्यकश्यपू जसे अनेक महाराक्षस पावलोपावली उपस्थित आहेत.आणी जागोजागी हाहाकार पसरवत आहेत.
विशेषतह:
*ईश्वर निर्मित*
*सत्य सनातन धर्म*
संपवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे अतृप्त आत्मे, नरपिशाच व महाराक्षस आज गुप्त रूपाने पावलोपावली सक्रीय आहेत.
*पण ईश्वरी इच्छेने* त्या सा-यांचा अंत व मुक्तिही जवळ आली आहे.
जो सत्यावर प्रहार करतो तो संपला जातो.
हाच *ईश्वरी सिध्दांत* आहे व अंतिम सत्य देखिल.
*जय श्रीराम*
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment