शहाणा

 खरा शहाणा कोण? 


एखाद्याला कुणी कांही ही खोटंनाटं सांगेल, अफवा पसरवेल, पण शहाणी माणसं, खरंखोटं ठरवल्याशिवाय व शहानिशा केल्याशिवाय कधिही विश्वास ठेवत नाहीत . मुर्ख माणसं मात्र याला लगेच बळी पडतात. आणी आपली मते बनवतात. 


भारतात खरे शहाणे किती अन् मुर्ख किती हा खरंच संशोधनाचा विषय आहे. 


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

ईश्वर